नमस्कार मित्रानो कसे आहात मजेत ना आज घेवुन आलो आहे तुमच्या साठी मकर संक्राती चे उखाणे सन तर येत असतात मकर संक्रांत हा मुलींचा सन आहे या सना साठी आम्ही कडक मराठी उखाणे खास तुमच्या साठी सनवार उखाणे Best Makar Sankrant Marathi Ukhane 2022
Top Marathi Ukhane Makar Sankrant For Female
हे लग्न नाही झालेल्या मुलींनी साठी ही आहे तर नक्की बघा आपले आजचे मकर संक्रांतीचे मराठी उखाणे
Best Marathi Ukhane Baykanche
Top Ukhane Makar Sankrant
Latest makar Sankrant Marathi Ukhane
ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे.......रावांचे नाव घेते सौभाग्य माझे
सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन...रावाचे नाव घेते......ची सुन
नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात......चे नाव घेण्यास आजच केली सुरवात
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ...रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद.......चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद
दही साखर तुप.......राव माला आवडतात खुप
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा....... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा
आंब्यात आंबा हापुस आंबा........चे नाव घेते तुम्हि थोड थांबा
सोन्याच्या अंगठीवर नागाची खुन......रावांचे नाव घेते.......ची सुन
देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा--- च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा
अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी.....रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी
भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी लाखात एक माझी आणि...रावांची जोडी
कृष्णाच्या प्रेमात राधा रंगली.....राव माझे राणा मी त्यांची अंजली
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा.... च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा
गळ्यात मंगळसूत्र मंगल सूत्रात डोरलं …. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले
पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला... रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने... रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून.... चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
हरीश्रंद्र राजा रोहिदास पुत्र…. च्या नावाने घालते मंगळसूत्र
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान…. ची राणी झाले मी आहे भाग्यवान
जाईजुईचा वेल पसरला दाट.... बरोबर बांधेल जीवनाची गाठ
साजूक तुपात नाजूक चमचा.... रावांचे नाव घेते आशीर्वाद असु दे तुमचा
जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी... रावांची आहे मी अर्धांगिनी
श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता....... राव माझे राम तर मी त्यांची सीता
दारा पुढे काढली रांगोळी फुलांची... चे नाव घेते नवी सून .... ची
निळ्या आकाशात चंद्राची कोर..... रावांसारखे पती मिळायला माझे नशीब थोर
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा... रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
बारिक मणी घरभर पसरले....... साठी माहेर विसरले
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण... रावांचे नाव घेते.... ची सून
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाचे चाहूल…. रावांच्या जीवनात टाकते आज पहिले पाऊल
अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे.....रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे
लाल मणी तोडले काले मणी जोडले.....रावांसाठी मी माहेर सोडले
सुराविना कळला साज संगीताचा..... नावात गवसला अर्थ जीवनाचा
शुक्र चांदणी सारखा तर एकदाच घ्यावा निरखून..... सारखा हिरा एकदाच घेतलाय पारखून
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान......चे नाव घेते राखते तुमचा मान
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान.......चे नाव घेते राखते तुमचा मान
कळी हसेल फुल उमलेल मोहरुन येईल सुगन्ध.... च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद
कसे वाटले हे मकर संक्रांत चे मराठी उखाणे मस्त होते ना
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉नवरीचे उखाणे
👉नवरदेवाचे उखाणे
👉घास भरवनिचे उखाणे
👉ऋतूवर उखाणे
👉गमतीदार उखाणे
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
Top Kadak Marathi Ukhane For Female
आसेच उखाण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रीनीना शेयर करा पुन्हा भेटुया आश्याच चांगले मराठी उखाणे सोबत तो पर्यंत आमचे 👉Navriche 👉Navardevache 👉Shalatil Suvichar 👉Rutuvar Ukhane बघत रहा
🙏धन्यवाद🙏