Type Here to Get Search Results !

Rutuvar Female Male 2022 Marathi Ukhane ऋूतुवर मराठी उखाणे

   नमस्कार मित्रानो आपन बघताय कडक मराठी उखाणे 

मि  तुमच्या साठी नव नवीन मराठी उखाणे घेऊन ये असतो 

आज खास तुमच्या लाठी ऋतुवर Rutuvar उखाणे आहे 

ऋतु़ पावसाळा असो कि उन्हाळा असो उखाणे तर कधीही काम पडतात 

मुलां साठी ही  मुलींसाठी Rutuvar Marathi उखाणे आहे

हे मराठी उखाणे तुम्हाला आवडतील 

वर्षाकाठचे महिने बारा....या नावात सामवलाय आनंद सारा

गौरीची आरास सर्वांना पसंत....चे नाव घेते ऋतू आहे वसंत

Mulanche-Marathi-Ukhane

 

आहे चैत्र-वैशाख महिना सुरात कोकिळा गाते...चं नाव ... घेते

आला श्रावणमास पाऊस पडला शेतात..... रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

श्रावणात पडतात सरीवर सरी-----रावा्ंचे नाव घेते---- हि बावरी

Rutuvar-Marathi-Ukhane-2022


सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा..... चे नाव घेऊन घेते मी रजा


वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ


श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार


भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा.... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा

Rutuvar-Kadak-Marathi-Ukhane-2022


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती.... च्या जीवनात सदैव मिळो शांती

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात..... चे नाव घेते असु द्या लक्षात

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा

ऋूतूवर-मराठी-उखाणे

 

श्रावण जलधारांनी शांत होते धरती..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती


श्रावणात बरसतात धुंद जलधारा.....च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा

Mulinche-Marathi-Ukhane2022


लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा... च्या जीवावर कर्ते मी मजा


ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत पावसात ऊन... रावांच नाव घेते.... ची सुन

मग मित्रानो कसे वाटले आमचे आजचे मराठी उखाणे

नक्की कळवा 

तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉मराठी सुविचार 


मला वाट त हेच आहे Best Rutuvar Marathi Ukhane 


वरचे उखाणे नक्की बघा पुन्हा भेटुया एका नवीन मराठी कडक उखाणे सोबत तो पर्यंत 

            🙏धन्यवाद🙏


Top Post Ad

Below Post Ad