नमस्कार मित्रानो आज आपने डोहाळे जेवन या करती उठाने घेवुन आलो आहे Top Dohale Jevan Marathi Ukhane 2022
Top Dohale Jevan Marathi Ukhane Male Female 2022
संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट.... राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट
काचेच्या बशित बदामचा हलवा....रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा
काव्य आनि कविता सागर आणि सरिता ...चे नाव घेते तुमच्या करिता
चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ...चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट
सासूबाई आहेत प्रेमळ वन्सबाई आहेत हौशी....चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
मावळला सूर्य उगवला शशी...चे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी
काव्य आनि कविता सागर आणि सरिता...चे नाव घेते तुमच्या करिता
बाळराजांची चाहुल दरवळला परिसर.... च्या सहवासात माझे जीवन होईल सफल
रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत.......... रावांना आयुष्य मागते सासूसासऱ्या सहीत
रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा..... ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा
संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट.... राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट
सुर्यमा मावळला चन्द्रमा उगवला रजनी टाकते हळुच पाउल... आणि... च्या संसारात लागली बाळराजाची चाहुल
कसे वाटले तुम्हाला डोहाळे जेवन वरचेे कडक मराठी उखाणे कारण आम्ही तुमच्या आवडीचे निवडक Best Marathi Ukhane 2022 घेवुन आलो आहे Top Dohale Jevan Marathi Ukhane Male And Female Follow kara Marathi ukhane Bhetat rahatil
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
खास शाळेतील मुलांना मुलींनी साठी मराठी भाषेत शाळेय सुविचार
तर कटक मराठी उखाणे या वेबसाइट ला नक्की फॉलो करा
पुन्हा भेटुया आनखी एका नवीन आणि कडक मराठी उखाणे सोबत तो पर्यंत गुड बाय
🙏 धन्यवाद 🙏