Type Here to Get Search Results !

Top 50+ Kadak Marathi Ukhane for Male Female महिलांसाठी 50 पेशा जास्त मराठी उखाणे आहेत

 नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो कसे आहात मजेत ना आज

आपन टॉप मराठी 50+ उखाणे बघनार आहोत Kadak Marathi Ukhane Female 

महिलांसाठी 50 पेशा जास्त मराठी उखाणे आहेत 

Best Marathi Ukhane For Female and Male Top Navriche Chavat Ukhane Best  Navrdevache Khattyal Ukhane girlfriend che Kadak Marathi Ukhane टॉप बेस्ट नवरीचे नवरदेवाचे ग्रहप्रवेश बायकांचे बाईचे बाबाचे  कडक मराठी उखाणे Top Best Husband and housewife Marathi ukhane



जीवन आहे एक अनमोल ठेवा...... आणतात नेहमी सुकामेवा


गोव्याहून आणले काजू गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


कपात कप बशीत बशी... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी


अंगणात पेरले पोतभर गहू लिस्ट आहे मोठी कुणा-कुणाचे नाव घेऊ

Top-50+-Kadak-Marathi-Ukhane-female-male


गोड करंजी सपक शेवाई.... होते समजूतदार म्हणून ....... करून घेतले जावई


परसात अंगण अंगणात तुळस ---- नाव घ्यायचा मला नाही आळस


वड्यात वडा बटाटावडा... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा


एक बाटली दोन ग्लास माझी बायको फर्स्ट क्लास

Top-50+-Kadak-Marathi-Ukhane-female-male


काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत--- राव गेले ऑफिसला मला नाही करमत


केलेीच पान चुरुचुरु फाटत....रावाच नाव घेताना कस कस वाटत


मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली


नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका.....चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका


इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच  कवर....... याचं नाव घेते.....रावांची लवर 


इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर..... नाव घेते.... ची सिस्टर


आला आला उन्हाळा संगे घामाचा ह्या धारा.......रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

Top-50+-Kadak-Marathi-Ukhane-female


आज सुरु होईल IPL-5 ची कम्माल घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण कारण...... आणि माझ्यात सुरु होईल भांडण


आज आहे श्रावणी पोळा..... च्या जीवावर शृंगार केले सोळा


आज आहे शनिवार उद्या येईल रविवार.....ची करते संसार घडवू सुखाचा परिवार


आकाशात उडतोय पक्शान्चा थवा…...चे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा


आई-वडील भाऊ बहीण जणू गोकुळासारखे घर.... च्या आगमनाने पडली त्यात भर 


आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस.....राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

Top-50+-Marathi-Ukhane-female


आई बाबा येते आशीर्वाद दयावा....रावांचा सहवास जन्मभर लाभावा


आई वडील सोडताना पाउल होतात कष्टी.... रावांच्या संसारात करीन मे सुखाची सृष्टी 


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले........चं नाव घ्यायला...... अडवले

Shetkari-Mulinche-Marathi-Ukhane

शेतकरी मुलींचे मराठी उखाणे Shetkari Girl Marathi Ukhane Brand Shetkari Kadak Marathi Ukhane 

आंब्यात आंबा हापुस आंबा.......चे नाव घेते तुम्हि थोड थांबा


आंबा गोड ऊस गोड त्याही पेक्षा अमृत गोड... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड


आंनदाने भरला दिन हा लग्नाचा......रावांना घास देते गोड जिलेबीचा


अस्सल सोने चोविस कँरेट......... अन माझे झाले आज मँरेज



नमस्कार माझ्या मराठी भावांनो सर्वाना मराठी उखाणे आवडतात तुम्हाला ही आवडत आसेल म्हणुन आम्ही तुमच्या साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कडक मराठी चावट खट्याळ उखाणे

नविन लग्न झालेल्या मुलींनी साठीखास    चावट कडक नवरीचे उखाणे तुम्ही बघीतले नसतील तर खाली Click बटनावर टच करा


अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट..... नी आमलाय माझ्याकरिता सोंगतट्यांचा पट


अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या एकरुपतेनेल बनत असतो संसार.... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार


अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता ...चे नाव घेऊन येते मी आता


अरुणासह ऊषा आली सोनियाची प्रभा पसरली.... रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली


अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा ... ला घास घालतो वरण-भात तूपाचा


अबोलिच्या फुलाचा गंध् काहि कळेना.....चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना


अधिकमासात आईने दिली चांदिची परात सखींनो २७ फेब्रुवारीला.... ची आली होती हत्तीवरुन वरात


अत्रावळ पत्रावळ  पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड.... हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड्


अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे...रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकड


अजिंठा वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी..... नी आणलीये सुगंधी वेणी


अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा......रावांच्या नावावर भरते लग्नचुडा


अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी…...रावांच नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी 


अंतरिचे गीत उमटले शतजन्मीचे नाते जुळले... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले उमलले


अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला


Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले… राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले


...च्या पूजेला जाई-जुईच्या राशी...च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी


.....हा दिवस आहे आमचा करता खास ...ला देते गुलाब जामुन चा घास


........रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन


मेंदी रंगते हाती वीडा रंगतो ओठी........ रावांच नाव घेते तुमच्यासाठी



आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद......चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद

 


आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे 

तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 

👉नवरीचे उखाणे

👉नवरदेवाचे उखाणे

👉घास भरवनिचे उखाणे 

👉ऋतूवर उखाणे

👉गमतीदार उखाणे

👉बायकांचे उखाणे

👉टॉप 50 उखाणे

👉मराठी सुविचार 

तर मित्रानो कसे वाटले कडक मराठी उखाणे आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे  सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा  आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत

 जय जवान जय किसान 


Top Post Ad

Below Post Ad