नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मी कडक मराठी घेवुन आली आहे अस्सल झिंगाट मराठी स्टेट्स खास तुमच्या साठी
Sairat Zingaat Marathi Status झिंगाट मराठी स्टेट्स Top Zingat Status
मला तर एक मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलं तुझी शपथ मला नाही करमत तुझ्याशिवाय
छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा बुलेट चालवायचा नाहीतर ९९% मुलींचे दोनच छंद मेकअप आणि ब्रेकअप
तुझ्यासारखं गुटखा खाऊन मारण्यापेक्षा प्रेमात मेलेलं बरं
मला तर खरचं वाटेना मी इथे आहे अन तू माज्या संग बोलतीये त्यात खरं न वाटायला काय झालं मी खरचं आले
आर्ची मला तू लय आवडते मला पण तू लय आवडतो
मराठीत सांगितलेलं कळतं नाही इंग्रजीत सांगू...i love you
कोवळ्या पानात ह्या सावळ्या उन्हात ह्या बावळ्या मनात ह्या भरलं
अलगुज वाजं नभात भलतचं झालं आज अलगद आली मनात पहिलीच तरणी ही लाज हो अगं झणानलं काळजामंदी अन हातामंदी हात आलं जी
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉नवरीचे उखाणे
👉नवरदेवाचे उखाणे
👉घास भरवनिचे उखाणे
👉ऋतूवर उखाणे
👉गमतीदार उखाणे
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉डाहाळे जेवन उखाणे
👉Comedy Marahi Ukhane
👉मराठी सुविचार
👉मराठी म्हणी
👉मराठी Attitude स्टेट्स Boy's
👉 मराठी Attitude स्टेट्स Girl
👉स्वराज्य
मला तुझ्यापाशी पण राहू वाटतं अन घरी पण जाऊ वाटतं परशा मला लय एकटं वाटतं
मी थेट शेतात जाणार हाय अन एकटीच चाललीये मी
तू परशाला हात तर लावून बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाही
ये निघ बाहेर सॉरी सॉरीच्या लाडक्या आधी निघ बाहेर बस डोळा झाकून पडला व्ह्य बाहेर
असं किड्या मुंग्यावानी नाय रं जगू वाटतं परशा
मला घरची लय आठवण येती
हात भरुन आलोया लई दुरून आलोया अन् करून दाढी भारी पर्फ्युम मारून आलोया समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
आर्चे मरून जायेन तुझ्या शिवाय मला सोडून नको जाऊ
परशा मी पण नाय जगू शकत तुझ्याविना
उदयाच्या उद्या गाव सोडायचं नाय तर कापून फेकीन उसात याला
मला वाटलं नव्हतं आपण कधी असं भेटलं आर्चे मला तू लय आवडते
Top Marathi Zingaat Status Best Marath
Sairat Zingaat Marathi Status झिंगाट मराठी स्टेट्स Top Zingat Status
सटकला लेका तू
सांगवं ना बोलवं ना मनं झुरतया दुरून पळतया टळतया वळतयं मागं फिरून
झोप लागना सपानं जागवाया लागलं पाखरुं कसं आभाळ पांघरायां लागलं ह
आता झणाणलं कालजामंदी अन् हातामंदी हात आलं जी
मन झालं धुंद बाजिंद ललकारी गं पिरतीचा गंध आनंद नवलाई गं
जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई कधी व्हनार तू रानी माज्या लेकराची आई
आता अधीर झालोया बग बधीर झालोया आन तुझ्याचसाठी बनून मजनु माग आलोया
याडं लागलं ग याडं लागलं गं रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
खरंच यार तिला पाहिलं ना या ह्रदयात नुसत झिंग झिंग झिंगाटच होतय
तर मग कसे वाटले हे सैराट मराठी स्टेट्स. आवडले तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटुया आस्याच नवीन मराठी स्टेट्स सोबत
धन्यवाद