नमस्कार मित्रानो मि घेवुन आलो आहे तुमच्या आवडी चे नवरदेवाचे मराठी उखाणे जे तुम्ही कधी बघीतले नसेल खास Ukhane Marathi For Males फक्त तुमच्या साठी लग्न जालेल्या मुलांनी ही हे उखाणे घेवु शकता मुलांचे छान छान उखाणे आम्ही आनतो तुमच्या करता
खुश झालेत सगळे पाहून साखरफुडा जोशात... चे नाव घेतो घेऊन हात हातात
कोण म्हणते लग्नाला आमच्या एक वर्ष झालं...ला तर वाटतं आमचं कालच शुभमंगल झालं
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून...च नाव येत मात्र थेट हृदयातून
काऊ चीऊचे घास खूप लहानपणी खाल्ले... च्या पहिल्याच घासाने आज पोट भरले
Navardevache-Kadak-Marathi-Ukhane |
Kadak Marathi Ukhane
कसे सांगू पहिल्या भेटीत आम्ही काय बोललो गुपित ठेवेन असे वचन... ला देऊन बसलो
कपात कप बशीत बशी .कपात कप बशीत बशी...माझी सोडुन बाकी सर्व म्हशी
कधी हसते कधी रुसते घेते कट्टी खट्याळपणे...ने केले सुरेल माझ्या जीवनाचे गाणे
Navardevache-Ukhane Marathi-for-male |
उद्यापासून खानावळीला लागेल माझ्या ग्रहण जाऊ कशाला तिथे माझी...आहे सुग्रण
आजपासून गुलाबी स्वप्नांनी रात्र माझी रंगेल.... कोमल हाकेने दिवस माझा उगवेल
आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची.......म्हणजे जगदंबा
अरे काय विचारता पहिल्या भेटीत कसे वाटले... दिसताच मनावर हळूच मोरपीस फुलले
Navardevache-Marathi-Ukhane-for-male |
अनामिकेतली अंगठी आता सारखे विचारेल मला लाडक्या...ला कधी जाणार तू भेटायला
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत... ला पाहून माझ डोक दुखत
शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा.....हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा
New-Marathi-Ukhane-for-male |
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
माझे पिता माझी माता शुभमुह्र्तावर घरी आणली...ही सुकान्ता
नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका ...चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका
ग्लासात ग्लास छातीस ग्लास...माझी फस्टक्लास
New-Marathi-Ukhane-bride |
कसेवाटले तुम्हाला नवरदेवाचे उखाणे एखादा उखाणा तरी तुमच्या लक्षात राहीला असेल आम्हाला कमेंट मध्ये कळवा पुन्हा नवीन उखाणे घेवुन भेटुया Kadak Marathi Ukhane Navardevache Ukhane Marathi Best For Marathi Ukhane In Lagan Madhe Hech Ukhane Ghetat
तर मित्रानो कसे वाटले कडक मराठी उखाणे आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत
जय जवान जय किसान