नमस्कार मित्रानो मि घेवुन आलो आहे तुमच्या आवडी चे नवरदेवाचे मराठी उखाणे जे तुम्ही कधी बघीतले नसेल खास Marathi Ukhane For Males फक्त तुमच्या साठी लग्न जालेल्या मुलांनी ही हे उखाणे घेवु शकता मुलांचे छान छान उखाणे आम्ही आनतो तुमच्या करता
Top Marathi Ukhane Male
सिते साठी रामाणे रावणाला मारले....च नाव मी ह्रदयात कोरले
कृष्ण भरवतो राधेला प्रेमाचा घास..... च माझ ह्रदय आणि.....च माझा श्वास
सुंदर समुद्राच्या सुंदर लाटा माझ्या आयुष्यात.... चा ही वाटा
मुलगा झाला मित्राला नाव ठेवल भालजी सुखी ठेवतो.... ला करू नका काळजी
सुंदरात सुंदर प्रेमाचे गाव.... समोर लागणार आता माझे आडनाव
सुंदर झाडावर कोकीळा गातो गाणी ... राहील सदैव माझ्या मणी
सुंदर झाडावर कोकीळा गाणी गाती.... च्या सुख दुखात मी तीचा साती
शोभून दिसतो झेंडा डोंगरा वरती मी आहे शंकर.... माझी पार्वती
रूप तिच गोड, नजर तिची पारखी शोधूनही सापडणार नाही..... सारखी
2+2 होतात चार.... बरोबर करीन सुखी संसार
सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य.... आली जिवनात सुंदर झाले आयुष्य
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
छोटीशी तुळस घराच्या दारी तूमची .... माझी जबाबदारी
ऊस आहे गोड बर्फ आहे थंड... समोर माझ्या सोण पण लोखंड
प्रेमाची कविता प्रेमाचे लेक....माझी लाखात एक
गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी... ला घेऊन जातो मी तीच्या सासरी
कृष्णाला बघून राधा हसली.....माझ्या ह्रदयात बसली
प्रेमाच्या राणात नाचतो मोर....शी केल लग्न नशीब माझ थोर
सुर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख माझ्या वर....चा पुर्णपणे हक्क
प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट..... च च नाव घेतील माझे हे ओठ
माझ्याशी लग्न करायला.... झाली राजी केल मी लग्न... झाली माझी
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी.... माझी सगळ्यात देखणी
कृष्णाचे नाव सारख माझ्या मुखी....ला ठेविन आयुष्यभर सुखी
भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी...ची आणि माझी लाखात एक जोडी
तर मित्रानो कसे वाटले कडक मराठी उखाणे आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत
जय जवान जय किसान