नमस्कार माझ्या शेतकरी मित्रानो आज बैल पोळा हा सण आहे या दिवशी आपन बैलाची पुजा करतो व त्याला देव मानतो बैल पोळा हा सन मोठ्याआनंदात सा जरा करतो बैल पोळा या सनासाठी आम्ही घेवुन आलो आहे खास तुमच्या आवडीचे बैल पोळा या सनावर कडक मराठी उखाणे
बैल पोळा मराठी स्टेटस
Kadak Marathi Ukhane
आला रे आला बैल पोळा गाव झालं सारं गोळा सर्जा राजाला घेऊनि सारे जाऊया राऊळा
बैल पोळ्याचा हा सण सर्जा राजाचा हा दिन बळीराजा संगे जो राबतो रात-दिन सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
जसे दिव्याविना वातीला आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला पर्याय नाही
आज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोया खाऊ द्या रे पोटभरी होऊ द्या रे मगदूल
कष्ट हवे मातीला चला जपुया पशुधनाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
शिंगे घासली बाशिंगे लावली मंडुळी बांधली मोरकी आवळली तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा
नाही दिली पुरणाची पोळी तरी राग मनात धरणार नाही फक्त वचन द्या मालक मला मी कत्तल खाण्यात मरणार नाही
शेतकर्यांचा खरा वाघ
बैल पोळा सनावर मराठी स्टेटस BailPola Marathi Status New Bailpola Status in Marathi
शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल
झुलं शेंब्या चाळ घुंगरं तिफन कुळव शिवाळ शेती अवजारांचा आज थाट औताला सुट्टीसर्जा राजा आनंदात
नको फास लावू गळा बळीराजा, आपुल्या गळा दे वचन तू मला तुझ्या पाठीशी मी आहे कायम म्हणतो माझा लाडका बैल
आज दिनी नाही बैलास काम धाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम
कसे वाटले तुम्हाला मराठी बैल पोळा या सनावर मराठी स्टेट्स
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
Visit Now Check Daily Best Post