Type Here to Get Search Results !

Ganesh Jayanti Special Marathi Ukahne गणेशचतुर्थी स्पेशल मराठी उखाणे

 नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो आम्ही घेवुन आलो आहे तुमच्या साठी गणपती जयंती वरती खास आणि कडक मराठी उखाणे Ganesh Jayanti Special Marathi Ukhane 2022 मला वाटते कि हे उखाणे तुम्ही कधी ऐकले नसतील गणेश जयंती आली की सगली कड़े अकरा दिवस आनंद असतो पण अशा आनंदी वातावरणात जर आनंदी मराठी उखाणे असले कि कस वाटेल मस्त ना मग बघा आशे गणपती वरती मराठी उखाणे आवडले कि नक्की शेयर करा तुमचा एक शेयर आमच्या साठी फायदेशीर ठरतो म्हनुन एक शेयर नक्की करा चला बघुया आजचे कडक मराठी उखाणे 


टॉप मराठी गणेश जयंतीवरती उखाणे 

Ganesh-Jayanti-Special-Marathi-Ukhane


गणपतीच्या पुजेच्या साहीत्यात अगरबत्ती चा पुडा ....रावांच्या नावाने मि भरते हिरवा चुडा 


सण सभारंभासाठी बायका असतात हौसी ...रावांचे नाव घेते गणेश जयंतीच्या दिवशी 



गणपती ची पुजा मनोभावी करते ...रावांसाठी मि दिर्घायुष्य मागते

Top-Ganesh-Jayanti-Special-Marathi-Ukhane

Top Ganpati Marathi Ukhane


गणपति बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र ... रावांने मला घातले सर्वांसमोर मंगळसुत्र 


सिध्दीविनायका पुढे लाडु मोदकांच्या राशी ...रावांचे नाव घेते गणेश जयंतीच्या दिवशी


माझ्या संसाराला नजर ना लागो कुनाची ....रावांचे नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी 


गणपति पुढे ठेवले प्रसादाचे ताट ...रावां मुळे मिलाळी माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात

आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने कडक  मराठी  उखाणे 


तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉डाहाळे जेवन उखाणे


👉Comedy Marahi Ukhane 


👉मराठी सुविचार 


👉मराठी म्हणी 


👉मराठी Attitude स्टेट्स Boy's


👉 मराठी Attitude स्टेट्स Girl


👉स्वराज्य

Ganesh Jayanti Special Marathi Ukhane

गणपतीच्या मुर्तीला सुंदर शोभतो फुलांचा हार गणेश चतुर्थीला...रावांचे नाव घ्यायला आनंद होतो फार 


गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस कळसावर केसरी झेंडा ...रावांचा हात धरुन आले मि सासरी 


गणपतीच्या पुड्यात पेडे ठेवले केसरी ....रावां बरोबर सुखा आहे मि सासरी 

Ganpati-Special-Marathi-Ukhane

Ganpati-Special-Marathi-Ukhane

गणेश चतुर्थीला केला साजुक तुपाचा शिरा ...राव आहे कोहिनूर हीरा 

गणपती आगमनाचे उखाणे

तर मंडली कसे वाट ले मराठी उखाणे चांगले होते ना 

तुम्हाला आवडले ते का मराठी उखाणे आम्हाला नक्की कलवा आणि तुमच्या मित्रांना शेयर करा पुन्हा भेटुया असेच कडक मराठी उखाणे सोबत 

धन्यवाद

Ganesh Jayanti Special Marathi Ukhane 


Top Ganpati Status 

Top Post Ad

Below Post Ad