नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो आम्ही घेवुन आलो आहे तुमच्या साठी गौराई वरती खास आणि कडक मराठी उखाणे Gouripujan Special Marathi Ukhane 2022 मला वाटते कि हे उखाणे तुम्ही कधी ऐकले नसतील गौरी पुजन आली की सगली कड़े अकरा दिवस आनंद असतो पण अशा आनंदी वातावरणात जर गौरीगणपतीचे आनंदी मराठी उखाणे असले कि कस वाटेल मस्त ना मग बघा आशे गणगौरी वरती मराठी उखाणे आवडले कि नक्की शेयर करा तुमचा एक शेयर आमच्या साठी फायदेशीर ठरतो म्हनुन एक शेयर नक्की करा चला बघुया आजचे कडक मराठी उखाणे
Gouripujan Special Marathi Ukhane 2022 टॉप सोपे मराठी गौरी पुजनांचे उखाणे
सोपे मंगळागौर उखाणे Mangalagaur Ukhane In Marathi
टॉप मराठी गौरी पुजनांचे वरतीचे उखाणे
Mangalagaur Ukhane For Female
मोत्यांचा हार गौराई च्या गळ्यात ...रावांचे नाव घेते सुवाशीणीच्या मेळ्यात
गौराईच्या गळ्यात कोल्हापुरी साज ...रावांचे नाव घेते गौराईच हळदी कुंकू आहे आज
विवेकानंदाचे स्मारक कन्याकुमारीच्या सिमेवर ...रावाच नाव घेते मंगळागौरीच्या वेळेवर
मंगळागौर उखाणे मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे Mangalagaur Ukhane
साळी डाळी नानापरीची पत्री वाहुन मंगळागौरी पुजते ...रावाच नाव घेवुन साय्रांना नमस्कार करते
मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी ...रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी
महादेवाला आवडतो भेल कृष्णाला आवडते तुळशी ....रावांचे नाव घेते मंगळगौराईच्या दिवशी
मंगळागौराईच्या खेळाची गोड मिळाली आठवन ...रावांचे नाव घेते सासरी मिळाली प्रेमाची साठवन
नवरीसाठी मंगळागौर उखाणे
महाराष्ट्राची परंपरा मंगळगौरीचा खेळ ....रावांचे नाव घेते झाला पहाटची वेळ
पुजेकरीता जमवील्या नानविद पत्री ....रावांचे नाव घेते मंगळगौरीच्या रात्री
देहरुपी करंड्याला आत्मरूपी झाकन गौराई सदैव कर ....रावांचे रक्शन
नवऱ्या मुलासाठी मंगळागौरीचे उखाणे
हिरव्यागार रंगाने श्रावनात सजली सृष्टि ...रावांच्या नावाणे मि मंगळागौरी पुजली
मंगल गौरी मंगल माते वंदन करते तुला ....रावांना दीघृाष्य लाभों हाच आशिर्वाद दे मला
गौराईच्या पुजेसाठी हिरवी पैठणी नेसले ...रावांना पाहून गालात गोड हासले
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
तर मंडली कसे वाट ले मराठी उखाणे चांगले होते ना तुमच्या मित्रांना शेयर करा
मंगळागौरीचे मोठे उखाणे Mangalagauri Long Ukhane