Type Here to Get Search Results !

Navratri Special Marathi Ukhane for Female ! नवरात्रीसाठी उखाणे

 नमम्कार माझ्या कडक मराठी उखाणे च्या मित्रांनो आम्हि खास तुमच्या साठी तुमच्या आवडीचे 

Navratri Special Ukhane for Female हे खास महिलां पुरुष या दोघांसाठी लिहिले गेले आहेत. नवरात्रीमध्ये ९ दिवस महिला ठरलेल्या नऊ रंगाप्रमाणे साड्या घालतात आणि यासाठी महिला फार उत्सुक असतात. काही महिला ९ दिवस उपवास देखील ठेवतात महिलांचा नवरात्री हा सण भारतात खूप मोठा सण मानला जातो काही महिला या सनाला डांडीया खेळतात या सनावरती जर मराठी उखाणे असतिल तर म्हनुन आम्ही घेवुन आलो आहे कडक मराठी उखाणे Navratri Special Ukhane हे महिलांच्या साडयांच्या कलर Top Navratri Special Marathi For Female वरून देखील बनवले गेले आहेत. तुम्हाला Navratri Special Marathi Ukhane Female चे उखाणे  आवडल्यास नक्की सर्वांपर्यंत हे उखाणे पोहोचवा. आणि अश्याच नवीन उखाणेसाठी आमच्या कडक मराठी उखाणे या वेबसाईटला नेहमी भेट द्धेत रहा नवीन उखाणे फक्त कडक मराठी उखाणे वरती 


नवरात्रि चे नऊ साड्यांचे उखाणे 


पहीला माळ चा उखाणा 

Navratri-Special-Marathi-Ukhane-For-Female

Table Of Content (toc)

नवरात्रि ची पहिली माळ आज सफेद आहे रंग दांडीया खेलती मी....रावांच्या संग 


दुसरी माळ चा उखाणा 

Navratri-Special-Marathi-Ukhane-For-Wife


पैठणी साडीचा रंग आहे लाल ...राव बोलतात कालुबाईच्या दर्शनाला चाल 


तिसरी माळ चा उखाणा 

Navratri-Special-9-Sadyanche-Ukhane-For-Wife


नवरात्रि चा तिसरा दिवस रंग निळा ....रावांच नाव ऐकायला सर्व जन झाले गोळा 


चौथी माळ चा उखाणा 

Navratri-Special-9-Sadyanche-Ukhane-For-Wife


भरजरी साडीला काठ आहे पिवळा माझ्या ....रावांचा रंग आहे सावळा 


पाचवी माळ चा उखाणा 

Navratri-Che-Ukhane-For-Wife


देवी जवळ लावला अखंड दिवा सातवी माळ आहे परवा आज साडीचा रंग आहे हिरवा ....राव मला इंडिया फिर वा 


सहावी माळ चा उखाणा 

Navratri-Che-Ukhane-For-Wife


नवरात्रि उत्सव रंग राखाडी ....राव शिकवतात मुलांना बाराखडी 


सातवी माळ चा उखाणा 

Navratri-Marathi-Ukhane-For-Wife


सातवी माळ रंग आहे नारंगी ...रावांच नाव घेते आकाशी दिसे इंद्रधनुष सप्तरंगी 


आठवी माळ चा उखाणा 

Navratri-Marathi-Ukhane-For-Wife


मोरपंखी रंगाची नेसली साडी ....रावांना आवडते खोबय्राची वडी 


नऊवी माळ चा उखाणा 

Navratri-Marathi-Ukhane-For-Wife


नवमीचा दिवस रंग आहे गुलाबी ....राव उखातात कापराची डब्बी 




मित्रींनो महिलांच्या  जीवनातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे महिलांचा सण  आणि सण  म्हंटले कि उखाणे तर आलेच. म्हणूनच Ukhane in Marathi for Female या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी  सुंदर Marathi ukhane for Navratri घेऊन आलो आहोत

Navratri-Varti-Marathi-Ukhane

Navratri-Varti-Marathi-Ukhane

पहिल्या नवरात्रिला आईने पाठवल खुप सारं फराळ ....रावां सोबत सासरी करते मी नवरात्रि ची पहिली माळ 



देवीला वाहते खणा नारळाची वोटी ...रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी 


www.kadakmarathiukhane.in


देवीच्या नावाचा मांडते मि कळस ...रावांच नाव घेयला मला नाही येत आळस 



टोपलीत घेतली माती त्यात पेरले धान .... रावांच नाव घेते मिळो मला सौभाग्याचा मान 


मराठी-उखाणे-नवरात्री-स्पेशल


देवीच्या साडीचा काठ आहे लाल ...राव भोलतात अंबाबाईच्या दर्शनाला चाल 



देविला घातला हिरवा चुडा ...रावांच्या जेवनात निघाला खडा 



देविच्या साडीचा रंग निळा ....रावाच नाव घेवु किती वेळा 


मराठी-उखाणे-नवरात्री-स्पेशल

मराठी-उखाणे-नवरात्री-स्पेशल

नवरात्रात करते सप्तशतीचा पाठ ...रावाची माझी जन्मोजन्मी ची गाठ



देवीला घातली हिरवी साडी ...रावांची माझी जन्मो जन्मी ची जोडी 

नवरात्री-स्पेशल-मराठी-उखाणे-मुलगी


देवी जवळ अखंड ज्योत प्रबळ करते आर्शिवाद मिळो मला ...रावां सोबत सुखी संसार करते 


देविला अर्पन करते फुलांची वेणी ...रावांचे नाव लपले माझ्या मनी 



Marathi ukhane for Female Bride: मंदिरात  जाताना मराठी उखाणे (Marathi Ukhane For Navratri Special) यातील २-४ तरी नक्की लक्षात ठेऊन जा, नाहीतर काही महिला  तुमची वाट नक्कीच आडवतील बरोबर ना आम्ही तुम्हाला  या लेखाच्या माध्यमातून काहि नवरात्रि वरचे मराठी उखाणे (Marathi ukhane for Female romantic) छान छान उखाणे सांगितले  आहेत. 


👉👉👉👉नमस्कार मंडळी नवरात्रित पाळन्याचे  काही नियम  सांगतो 

हे Navratiche Niyam नक्की लक्षात ठेवा देवी प्रसन्न होयील 

नवरात्रीचे नियम


ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर नखे काढु नये केस कापु नये 



ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर लेधर चंमडी  ने बनलेले चप्पल बुट घालु नये 


ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर लिंबु कांदा कापु नॉन वेज खाऊ  नये 



ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर घानिरडे न धुतलेले कपडे घालु नये 


ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर अन्न धान्य मिठ खावु नये 


ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर तुम्हाला जर दिवसा झोपन्याची सवय असेल या ९ दिवस दिवसा झोपु नये 



ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर शारीरिक संबंध करु नये 


ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर कोन्ही तंबाकू गुटखा दारू पिवु नये 



या लेखातील मराठी उखाणी ना केवळ फक्त नवरात्रि साठीच नाहि तर हे तुम्ही  लग्नासाठी तर कोणत्याही कार्यक्रमात कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितले तर पटकन घेऊन त्यांच्यावर तुमची छाप पाडू शकता जर का तुम्हाला हे Marathi ukhane for नवरात्रि स्पेशल आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


जर तुमच्या कडे सुद्धा काही अशाच Marathi Ukhane Navratri  चा संग्रह असेल तर आमच्या अधिकृत trackmarathi@gmail.com या  e-mail वर  नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले marathi ukhane  आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत नक्की पोहचवू 


             । धन्यवाद ।






Top Post Ad

Below Post Ad