सणांचा राजा असा दीपोत्सव आज पासून सुरु. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा अठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
।। शुभं भवतु ।।
मराठीतील नवीनतम दिवाळी उखाणे ( दिपावळी मराठी उखाणे) फक्त Kadak Marathi Ukhane आम्ही नेहमी या श्रेणीतील मराठी दिवाळी उखाणे अपडेट करतो जेणेकरून तुम्हाला नवीनतम आणि नवीन दिपावळी उखाणे मराठीत मिळतील तुमच्या मित्रांना मराठीत दिवाळी उखाणे ईन मराठी किंवा चित्रा मराठी उखाणे फोटो पाठवा आणि दिवाळी सणाचा आनंद त्यांच्यासोबत शेअर करा आमच्या दिवाळी उखाणे या संग्रहाचा मराठीत आनंद घ्या आणि दिवाळी चॅलेंज मराठी उखाणे प्रतिमा मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा तुमच्या मित्रांना दिवाळीच्या मराठी उखाणा घेवुन शुभेच्छा द्या दिवाळी लक्ष्मीपुजनांचे मराठी उखाणे दिवाळी लक्ष्मीपुजेचे किंवा दिपावळी लक्ष्मीपुजन मराठी कडक उखाणे नव्या नवरीला दिवाळी वरती उखाणा घे असे म्हणतात अशा वेळी या उखाण्यातील एखादा उखाणा घेयाचा चला सुरू करूया दिवाळी स्पेशल मराठी उखाण्याला आजचे काही खास उखाणे आहे
दिवाळी Special Ukhane In Marathi
दिवाळीला करू प्रज्वलीत दिप ...रावांकडे एकशे एक टिप
दिवाळीला लावली घर भर Lighting ...राव सोडवतात मुलांची Fighting
दिवाळीला लावले आकाश कंदिल ...राव चकित झाले बघुन लाईट बिल
🚩एकादशी मराठी उखाणे🚩
दिवाळीला अंगाला लावावे सुंगधीत उटण ...रावांच्या शर्टला लावते मी बटण
दिवाळीला करावे फुलांची सजावट...रावांना भाजी लागली खारट
...रावांना वाढत होते पुरण पोळीचे जेवण दिवाळी सण आला हेच आहे कारण
🌻वसुबारस मराठी उखाणे
दारी काढली रांगोळी सुंदर ...राव आहे माझे एकच नंबर
दिवाळीला हे नियम पाळा
Rules of Diwali in 2022
दिवालीच्या अगोगदर या वस्तु घराच्या बाहेर काढा
- जुने फाटलेले कपडे चादरी गाध्या
- फाटलेले पर्स तुटलेली तिजोरी
- घरात पडलेली टाकावु वस्तु
- तुटका आरसा किंवा तुटलेले काच
- देवी देवतांचे खंडीत मर्ती फाटलेले फोटो
- अनावशक सजावटी वस्तू सजावटी दगड
- तुटलेले फर्निचर जसे कि पलंग सोफा खुर्ची टेबल कपाट
- बंद असलेले घड्याळ
या वस्तु घरात नसल्या पाहीजे तुम्हाला या गोष्टी माहीत होत्या का आणिक या मध्ये कोणती वस्तू विसरली ती आम्हाला कमेंन्ट मध्ये कळवा
दिवाळीला घेतली नविन कार ...रावांना चकली आवडते फार
दिवाळीला करावे लक्ष्मीचे पुजन घरी आले ...रावांचे Cousion
🌻धनत्रयोदशी मराठी उखाणे
हातात घातला चुडा गळ्यात घातली काळ्या मन्यांची सर प्रेम करते मी...रावां वर
दिवाळीला बनवली कारंजी लाडु पुरी... राव माझे दिसताय लय भारी
दिवाळीला बनवले जेवन स्वादिष्ट ...राव माझे आहे लय रागीष्ट
🌻नरकचतुर्दशी मराठी उखाणे
घरात निघाली न्युज पेपर ची रद्दी ...रावां सोबत करते दिवाळीची खरेदी
उठा चला दिवाळी आली ...रावाच्या माझ्या प्रेमाने बहरली
दिवाळीत असते धुम फटाक्यांची ...रावांच्या माझ्या आनंदमयी जिवनाची
🌻लक्ष्मीपूजन मराठी उखाणे
सासरच्या घरात आहे पहिली दिवाळी ... रावांच्या नावाच सौभाग्याच अलहंकार घातले मी गळी
नविन दिवाळीसाठी लक्ष्मीपुजन स्पेशल मराठी उखाणे छोटे सोपे व लवकर लक्षात राहतील असे काही मराठी उखाणे