Type Here to Get Search Results !

विजयादशमी मराठी उखाणे Dasara special Marathi Ukhane For Female

 आश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे दसरा (Dussehra)साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणा-या या सणादिवशी शुभकार्य केली जातात या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नसते त्यामुळे साखरपुडा, लग्न, बारसे, नवीन घरात गृहप्रवेश अशा अनेक गोष्टी या दिवशी केल्या जातात त्याचबरोबर नव्या वस्तूंची खरेदी केली जाते नवविवाहितांसाठी लग्नानंतरचा पहिला दसरा हा खूप खास असतो आपट्याची पाने देऊन हा दसरा साजरा करतात हे सर्वश्रुत आहे पण नवविवाहित जोडप्यांसाठी त्यांच्या सासरी-माहेरी मानपान देऊन त्यांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या जातात त्यावेळी अनेक सुवासिनींना उखाणा (Dasara special Marathi Ukhane For Female) घेण्यासाठी आग्रह केला जातो अशा वेळी उखाणे पटकन सुचत नाही म्हनुन आम्ही तुमच्या साठी घेवुन आलो आहे Dasara special Marathi Ukhane

Dasara-Marathi-Ukhane


Dasehara Ukhane In Marathi 

सोन्याच पान घेवुन आला दसरा ...रावांचा चेहरा आसतो हासरा 


नेसली पैठणी साडी घालुन सौभाग्याचा साज ...राव चला सोनं वाटुया दसरा आहे आज 


आपट्याचे पान झेंडुचे फुल ...राव माझे खुप कुल 


दसय्राला केले मि साळा श्रूंगार ...राव आहे प्रेमळ भरदार 


हातात घातल्या  हिरव्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी ...रावांचे नाव घेते दसय्राच्या दिवशी 

Dasara-Special-Marathi-Ukhane-For-Female


दसय्राच्या दिवशी दारावर बांधले तोरण...रावांचे नाव घ्यायला कसले कारण


दसरा सण आहे मोठा ...राव माझ्या सोबत असताना मला कसला तोटा 


सासरची मंडळी आहे खुप हौशी ...रावांचे नाव घेते दसय्राच्या दिवशी


दसय्राचा हा उत्सव आला सोन्याच वरदान मांगल्याच्या मुहुर्तावर करते ...रावांसाठी प्रेमाच दान 

Vijayadashmi-Marathi-Ukhane


मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा ...रावांबरोबर करते साजरा सण हा विजयादशमीचा 


कांजीवरम साडी बनारशी खण ...रावांच नाव घेते आज आहे विजयादशमीचा सण


कोल्हापुरचा प्रशिद्ध दागिना कोल्हापुरी साज ...नाव घेते दसरा आहे आज 


मुंबईला नाटक लागलय मोरुची मावशी ...रावाच नाव घेते दसय्राच्या दिवशी


भरजरी पैठणी नेसले घातला चपलाहार आणि ठुशी ...चे नाव घेते दसय्राच्या पुजेच्या दिवशी


हिरवी साडी बुट्यांचा खण ...रावांचे नाव घेते दसय्राच्या सण

Best-Top-Vijayadashmi-Marathi-Ukhane


Dasara special Marathi Ukhane  Female

मराठी उखाणे हा महाराष्ट्रातील अतिशय परिचित शब्द आहे ही एक लग्न परंपरा आहे म्हणजे नाव घेणे (Ukhane). या परंपरेत नववधू तिच्या जोडीदाराची ओळख काही काव्यात्मक मराठी भाषेत नाव घेऊन करतात त्यामुळे या मराठी Navratri Dashera Marathi Ukhane For Females लेखातील किमान दोन उत्तम उखाणे लक्षात ठेवा


उखाणा घेवुन भगिनींच्या सप्तगुनाना मिळतो वाव आज आहे दसरा ...रावांचे घेते मि नाव 


दारी घातला मंडप लावले फुलांचे तोरण ...रावांचे नाव घेते दसय्राच्या पुजेचे कारण 


गुलाबा पेक्षा मोहक दिसते गुलाब कळी ...रावांचे नाव घेते दसय्राच्या वेळी

Best-Top-Dasara-Marathi-Ukhane


नउ दिवस नवरात्री नंतर येतो दसरा ...रावांचे नाव घेते दिनदुबळ्यांना द्या आसरा 


आपट्याच्या पानाला आहे सोन्यांचा मान ...रावांचे प्रेम मला मिळाले मि लय भाग्यवान 


कुबेराच्या भंडाय्रात हिरेमाणिक च्या राशी ...रावांचे नाव घेते दसय्राच्या दिवशी


दसय्राच्या दिवशी केले मि क्षुंगार सोळा ...रावांचे नाव ऐकाला सर्वजन झाले गोळा 


Top-Dasara-Marathi-Ukhane

Rules of Vijayadashmi Dasara

दसय्राचे काही नियम हे नियम पाळले पाहिजे  

  • देवांच्या पाया पडल पाहिजे 
  • सर्वांचा आदर केला पाहीजे 
  • आपल्या आई वडिलांच्या पाय पडल पाहिजे 
  • या दिवशी मंदिरात काही दान केल पाहिजे 
  • काही सेवा केली पाहीजे 
  • दसय्राच्या दिवशी तुमच्या परता मोठ्या माणसांच्या पाया पडा 


Kadak-Marathi-Ukhane

 आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे 


तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉डाहाळे जेवन उखाणे


👉Comedy Marahi Ukhane 


👉मराठी सुविचार 


👉मराठी म्हणी 


👉मराठी Attitude स्टेट्स Boy's


👉 मराठी Attitude स्टेट्स Girl


👉स्वराज्य

काय मग कसे वाटले उखाणे. यंदा नवरात्रि दस-याला उखाणा उखाणा घ्या असा हट्ट केल्यास महिलांनी या दिलेल्या Vijayadashmi Marathi  Ukhane उखाण्याची मदत होऊ शकते शेवटी निमित्त काहीही असले तरी उखाणा घेण्याचा कार्यक्रम हा खूपच मजेशीर आणि आनंददायी असतो त्यामुळे यंदा नवरात्रि दस-याला हे उखाणे या सणाचा गोडवा आणखी वाढवता येईल नाही का


Top Post Ad

Below Post Ad