आपल्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाचे लोक माझ्या आयुष्यात आले आणि जीवन सहज सुंदर आनंदी होऊन गेले. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं माझ्या सोबत असणं.निरंतर आनंद देत आहे.असेच सोबत रहा तुम्हाला व तुमच्या परिवाराला ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या *अष्टलक्ष्मी* तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
आपल्यास आणि आपल्या कुटुंबास दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
शुभ दिपावली
आपलीच- कडक मराठी उखाणे सोशल वेबसाईट
Diwali Ukhane In Marathi
महिलांसाठी खास दिवाळी वरती मराठी उखाणे आहे
Diwali Ukhane In Marathi |Diwali Padwa Ukhane Marathi | Diwali Padwa Wishes Ukhane
झाले लक्ष्मीपुजन क्रुपा असो लक्ष्मीची ....राव सुखी राहोत हीच आस मनाची
दिवाळीला करतात लक्ष्मीचे पुजन ....रावांचे नाव घेते ऐका सारे जण
लक्ष्मी मातेचा असो आर्शिवादाचा हात ...रावांना देईन मी जिवनभर साथ
लक्ष्मीपुजनाला ठेवले दिवाळी फराळ ...राव लावतात दाराला फुलांची माळ
सुख समूध्दी घेवुन लक्ष्मी आरी घरी ...रावांसोबत करते मी लक्ष्मीपूजेची तयारी
महालक्ष्मीची करूया पुजा दिप लावु दारी सौख्य आनंद लाभो ...रावांच्या माझ्या जिवनी
लक्ष्मीमातेला नमन करून मिळो सुख आणि ऐश्वर्य ...राव नेहमी देतात प्रेना आणि धैर्य
Diwali Ukhane In Marathi
अंगनी काढली फुलां पानाची रांगुळी ...रावांसोबत करते मी लक्ष्मीपुजन आज आहे दिवाळी
घरी लक्ष्मी नांदो सौख्य आणि आनंदाने ...राव आणि माझे नाते बहरले प्रेमाच्या अटुत बंधनानी
मंगळमयी तेसस्वी दिवे लावले दारी ...रावांचे नाव घेते लक्ष्मी आली घरी
Diwali Padwa Marathi Ukhane
महालक्ष्मीच्या पुजेला लावले घरभर दिप ...रावांकडे आहे दिवाळीला एकशे एक टीप
लक्ष्मीच्या आगमनाने घर आनंदाने भरले ...रावांवर माझ्या प्रेमाचे रंगही चढले
लक्ष्मीमाते पुढे ठेवल्या फुलांच्या राशी ...रावांचे नाव घेते दिवाळीच्या दिवशी
लक्ष्मीमाते पुढे ठेवले पाचपकवान पुरनपोळीचे नैवेद्ध ...रावांसोबत सुखी संसार करण्याचे हेतु झाले साध्य
स्वपनातले रंग नवे आकाशात दिसतात असंख्य दिवे धुमधडाक्यात करते लक्ष्मीपुजन ...रावांच्या सवे
स्वर्गीय नंदनवनात सोनियाच्या केळी ...रावांचे नाव घेते लक्ष्मीपुजनाच्या वेळी
दिपावळीला करतात लक्ष्मीची पुजा ...माझी राणि आणि मी तीचा राजा
लक्ष्मीमातेची पाऊळे येतील आज घरात ...रावांचे नाव घेते दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात
Diwali Ukhane In Marathi |Diwali Padwa Ukhane Marathi | Diwali Padwa Wishes Ukhane
दिवाळीच्या दिल्ली या गोष्टी नक्की करा
दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्व लोक नवीन कपडे घालतात आणि घरात लक्ष्मी देवीची पूजा करतात. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून या दिवशी दिवे लावून वातावरण प्रकाशमय केले जाते.
सूर्य गृहण
*सूर्य फराळ गृहण*
🌕🌖🌞🌝🌛☄️💥
🤔🤔🤔🤔🤔🤔
बाया बयांची चर्चा
घरोघरी रंगत आहे,
सूर्य गृहणाची
फराळाशी संगत आहे..
🤔🤔🤔🤔🤔
कुणी म्हणे बाई ग
पीठ नको दळू..
नको करू फराळ पाणी
तेल नको तळू...
🙉🙉🙉🌛🌜
सूर्याला गृहण आहे
खातील त्याला यम..
दोष लागेल आपल्याला
काही नाही नेम..
😔😔😔😔😔
काही जणी म्हणाल्या
किराणा आणू नका..
खग्रास सूर्याचे गृहण
अजुन ताणू नका..
🤔🤔🤔🤔🤔🤔
गरोदर बायांना तर
घरात कोंडून ठेवा..
प्रार्थना करा म्हणा
जय जय सूर्य देवा..
👏👏👏👏👏
ताई बाई अक्का
असं काही नसतं..
सूर्याला यम लागतो
हे खरं नसतं..
😊👏👏👏👏
दोन गृहाच्या मधी
तिसरा गृह घुसतो..
त्यामुळे सूर्यावर
काळा डाग दिसतो
😊👏👏👏👏
सण करा आनंदात
गोड धोड करा..
निसर्ग चक्र आहे ते
गृहणाचा फेरा..
😊😊👏👏👏👏
म्हणून स्त्री शिकली पाहिजे
हीच आमची इच्छा..
सर्वांना मनापासून
दिवाळीच्या शुभेच्छा..
दिवाळीसाठी स्पेशल साडीया खरेदी करा
खरेदी करण्यासाठी टच करा
तुम्हाला व तुमच्या परीवाराला कडक मराठी उखाणे या सोशल साईट तर्फे हार्दीक हार्दीक शुभेच्छा ही पोस्ट तुमच्या मित्राला शेयर करून आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ची गरज आहे आम्हाला ही आपली मराठी भाषाचा अभिमान करुन मराठी भाषा चा जयजयकार करू आणि आशेच दिवाळी सणांचे मराठी उखाणे बघन्यासाठी वरती फोलॉ बटनला टच करा आणि आमच्या सोबत कनेंक्ट व्हा पुन्हा भेटुया आसेच नवे जुने मराठी दिवाळीचे उखाणे घेवुन तो पर्यंत जय जवान जय किसान