Type Here to Get Search Results !

Navratri ukhane for Nine Colors Saree नवरात्रीसाठी नऊ रंगाच्या साड्या वरचे उखाणे मराठी

 मित्रांनो, आपल्या इथे अनेक सण-उत्सवात उखाणे बोलण्याची प्रथा आहे तसेच लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधे नवरात्रि मध्ये नऊ साड्याची Navratri  ukhane for Nine Colors Saree Navratri Nau Color Smart Marathi ukhane Female  उखण्यांची लिस्ट दिली आहे रिकामी जागा येथे दिलेल्या जागांवर पती किंवा पत्नीचे नाव घ्यावे लागेल आणि आपण पहिली ओळ दोनदा म्हणू शकतो

नवरात्री-नवरंगी-साड्यांचे-मराठी-उखाणे


Table Of Content (toc)

पहीला माळ चा उखाणा 


पांढय्रा तिळांचा नैवेद्य साडी नेसली पांढरी ...राव मला म्हणतात साजरी 


दुसरी माळ चा उखाणा 


लाल साडीची लाली गालावर चढली ...रावांच नाव घ्यायला मि नखशीखांत सजली  

नवरात्री-नवरंगी-साड्यांचे-मराठी-उखाणे


तिसरी माळ चा उखाणा 


नेसली जरी काठांची साडी रंग तीचा निळा ...रावांच नाव घ्यायला सारे झाले गोळा  


चौथी माळ  


पावळ्या रंगाच्या साडीने रुप दिसते खुळून ....रावांच नाव घेते काळुबाईला स्मरून 


पाचवी माळ चा उखाणा 


हिरवा चुडा हिरवी साडी रंग हिरवा सौभग्याचा ....रावाच नाव घेते राखुन मान सर्वांचा 


सहावी माळ चा उखाणा 


दाग दागिने घातले साडी नेसली राखाडी ....रावांसोबत बांधली लग्नांची बेडी  


सातवी माळ चा उखाणा 


नवंबरत्रीचा सातवा दिवस साडी नेसली नारंगी ...रावांच नाव उखाण्यात घेते घेवुन सासुबाईची परवानगी 


आठवी माळ चा उखाणा 


मोरपंखी रंगाची साडी नेसुन भवानी मातेला करते नमस्कार ...रावांच नाव घ्यायला मि नेहमी आहे तयार 


नऊवी माळ चा उखाणा 


गुलाबी साडीने हवा भासे गुलाबी .…रावांची चाल आहे नवाबी  

Rules-Of-Navratri-Dasara-Female-And-Male



नमस्कार मंडळी नवरात्रि पाळन्याचे नियम काही  सांगतो 

हे Navratiche Niyam नक्की पाळा  देवी प्रसन्न होयील 


Rules of Navratri


  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर नखे काढु नये केस कापु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर लेधर चंमडी  ने बनलेले चप्पल बुट घालु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर लिंबु कांदा कापु नॉन वेज खाऊ  नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर घानिरडे न धुतलेले कपडे घालु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर अन्न धान्य मिठ खावु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर तुम्हाला जर दिवसा झोपन्याची सवय असेल या ९ दिवस दिवसा झोपु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर शारीरिक संबंध करु नये 
  • ज्या महिला किंवा पुरूष नवरात्रि चे उपवास धरत असाल तर कोन्ही तंबाकू गुटखा दारू पिवु नये 

 आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे 


तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉डाहाळे जेवन उखाणे


👉Comedy Marahi Ukhane 


👉मराठी सुविचार 


👉मराठी म्हणी 


👉मराठी Attitude स्टेट्स Boy's


👉 मराठी Attitude स्टेट्स Girl


👉स्वराज्य

तर माझ्या मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Marathi ukhane for Nine Colors Saree आवडले असतील. आणि हे ukhane in marathi for Female तुमच्या मैत्रींसोबत सुद्धा नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा सुंदर सुंदर उखाणे निवडण्यास मदत होईल असेच Navratri Nau Color Smart Marathi ukhane Female पाहण्यासाठी आमच्या Kadak Marathi Ukhane या  वेबसाईट ला नक्की भेट द्या तर चला मग वाट कसली बघताय या लिस्ट मधील २-३ Marathi Ukhane तरी तोंड पाठ करून घ्या


Top Post Ad

Below Post Ad