नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून अफलातुन Marathi Ukhane Funny, खट्याळ गमतीदार मराठी उखाणे, चावट गमतीदार मराठी उखाणे, विनोदी मजेशीर मराठी उखाणे, Aflatoon marathi ukhane for male Female funny संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. Kadak Marathi Ukhane या वेबसाईट वरती आम्ही नवनविन मराठी उखाणे वरती पोस्ट लिहत असतो तुम्हाला जर मराठी उखाणे आवडत असेल तर खाली काही भन्नाट कॉमेडी मराठी उखाणे दिले आहेत ते नक्की वाचा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीना नक्की शेयर करा मि आशा करतो की तुम्हाला आमच हे New Bhannat Marathi Ukhane for Female funny कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Kadak Marathi Ukhane ला आवश्य भेट दया.
Ads
50+ विनोदी अफलातुन खट्याळ चावट मराठी उखाणे ! Aflatoon marathi ukhane for male Female funny
चांदेरी चोळीला सोनेरी बटन ...रावांना आवडतात तंदोरी चिकन
प्रेमाने भरवते मि कोंबडी वड्यांचा घास पण ...रावांना आहे मुळव्यादाचा त्रास
Ads
तांदुळ निवडताना भेटतात खुप खडे ...रावांना आवडतात खुप बटाटा वडे
लाल लाल टरबुज त्याला काळ्या काळ्या बिया ...रावांनी पिच्छर दाखवला मैने प्यार किया
लग्नाच्या पंक्तीत उखाणा घेते खास ...रावांच्या तोंडात अडकला पुरीचा घास
चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम ...रावांचे नाव घेते तुमच्या नानाची टांग
रेशमाच्या शर्टला सोन्याचे बटन ...रावांना आवडतात बकय्राचे मटन
आंब्यात आंबा हाफुस आंबा ...राव आहेत वाघ आणि मी त्यांची जगदंबा
आंभाळाला भिडले कांद्याचे भाव आणि ...राव मारतात भज्यांवर ताव
बटाट्याच्या भाजीला खोबरे टाकते किसुन ...राव गेले रूसुन त्यांना आणते फटफटीवर बसून
Ads
Our Indian culture has various traditions. One of them is naming. When a new girl goes to her father-in-law's house after marriage, there is a tradition of taking ukhana. Similarly, a husband also takes ukhana for his wife. So today we have brought you some amazing funny Marathi proverbs. . You can use your Marathi Ukhane, Marathi Ukhane for Female Funny, Marathi Ukhane for Male Funny, Comedy Marathi Ukhane or Ukhane in Marathi Comedy and share with your close friends or any family members.
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
आम्ही वर दिलेल्या या विषयी मराठी उखाणे लिहीले आहे हे नक्की चेक करा
Search Kara What's app challenge Marathi Ukhane
New Latest Ukhane In Marathi खाली दिले आहे नक्की हे मराठी उखाणे वाचा .
खुर्चीत खुर्ची अन ...रावांची बहीण लंवगी मिर्ची
केळी देते सोलुन पेरू देते चिरून ...स्वामींच्या नावाच कुंकू लावते कोरून
Ads
लसणात लसुण गावराण लसुण ....रावांची राणि म्हणते मी ...ची सुन
प्रजाकताच्या झाडा खाली हरीन घेतो विसावा ...रावांच्या पाठी माघे सदैव परमेश्वर असावा
तांदळाच्या भाकरी वर अंड्याचा पोळा ...रावांवर शेजारणीचा डोळा
ताजमहल बनविताना कारागिर होते कुशल ...रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
गुलाबाच्या झाडाला फुल येतात दाट ...रावांचे नाव घेते डुचक्या सोड माझी वाट
Ads
मोबाईल वर एफ एम ऐकते कानात हेडफोन टाकुन आणि... रावांना मिसकॉल देते एक रूपायचे बॅलेंन्स राखुन
मोहीनी माझ नाव येवला माझ गाव ...रावांच नाव घेते पाटील माझ आडनाव
तुळशी माते तुळशी माते वंन्दन करते तुला ...रावांचे नाव घेते सौभाग्यवती राहुदे मला
नवरात्रित लावते अखंड दिवा ...रावांची नेहमी करत राहीन सेवा
नवरात्रीच्या नऊ माळा दहवी माळ म्हणजे दसरा ...रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा
मोगर्याचा गजरा लावते वेणीला ...रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला
छोट्याश्या वाटीत घास बरविते बाळाला ...रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला
Ads
नवदेव स्पेशल मराठी उखाणा
...केला मला प्रपोज देवुन गुलाबाचे फुल देवा लग्ना नंतर होवुदे ...ला ५-६ मुल
प्रेमाच्या चोकात किती पण मारा फेरा शोधुन नाही सापडणार माझ्या ...सारखा हिरा
आजच्या या लेखामध्ये आम्ही पाठ करायला अगदी सोपे आणि छोटे, असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त चावट comedy ukhane in Marathi सांगणार आहोत.
Ads
नवरी स्पेशल मराठी उखाणा
Instagram Reels Viral Marathi Ukhane For Male And Female New 2023 ला हेच मराठी उखाणे गाजणार आहे या मराठी उखाण्यां वरती आत्ताच Reels आणि YouTube Short Video बनवा मग बघा कसे वायरल होतात
कपडे शिवता शिवता टोचली मला सुई ...रावांनी घेतला मला चिमटा म्हनुन करते उई उई
चुलीवर ठेवला तवा त्यात टाकला ओवा ...जे मला आमरस प्यायला बोलवत नाही त्यांच्या आंब्यात किडे निघुदे रे देवा
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ...सोबत लागली आयुष्याची वाट
एकाचे दोन झाले दोनचे झाले चार ...रावांसोबत झाला सुरू सुखी आमचा संसार
Ads
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी उखाणा
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मराठी उखाणे तुम्हाला दीले आहे महाराजांवरती आणिक मराठी उखाणे पाहीजे असतील तर आम्हाला कमेंन्ट करा आम्ही लवकर शिवाजी महाराजांचे मराठी उखाणे घेवुन येवु
शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्ति पेक्षा युक्तिने ...रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तिने
तान्हाजी मालुसरे सारखे शिवरायांना मिळाले होते जिवलग मित्र ...रावांच्या नावाचे आहे माझ्या गळ्यात मंगळसुत्र
Ads
आज आपन काही Funny Marathi Ukhane बघीतले आहे मला असे वाटते की हे 50+ विनोदी अफलातुन खट्याळ चावट मराठी उखाणे तुम्हाला आवडले असतील आपन असेच खट्याळ चावट मराठी उखाणे घेवुन येत असतो तर हे विनोदी अफलातुन खट्याळ चावट मराठी उखाणे तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा कडक मराठी उखाणे या वेबसाईट वर तुम्हाला What's App Challenge Varche Marathi Ukhane आम्ही अपलोड केले ते नक्की चेक करा पुन्हा भेटुया आशेच नविन विनोदी अफलातुन खट्याळ चावट मराठी उखाणे घेवुन तो पर्यंत काळजी घ्या स्वताची आणि बघत रहा कडक मराठी उखाणे
🙏धन्यवाद 🙏