Type Here to Get Search Results !

व्हाट्सऍप मराठी उखाणे |Modern Marathi Ukhane For Female|New Trend Whats App Challenge Marathi Ukhane!Chavat Marathi Ukhane Funny For Female

 नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मि या पोस्ट मध्ये Whats App Challenge वरचे मराठी उखाणे बघनार आहे. हे Whats App Varche Marathi Ukhane तुम्हाला नक्की आवडतील हे Ukhane In Marathi तुमच्या मित्राना नक्की कळवा. चला तर मग सूरू करूया आजचे मराठी उखाणे  Today Ukhane In Marathi

सातरचे पेठे नाशिक चा चिवडा What's App Challenge पुर्ण करण्यासाठी यातला एक उखाणा निवडा हे सर्व मराठी मध्ये उखाणे आहे.Marathi Ukhane In Female For Funny चला सुरू करूया.

व्हाट्सऍप मराठी उखाणे |Modern Marathi Ukhane For Female|New Trend Whats App Challenge Marathi Ukhane!Chavat Marathi Ukhane Funny For Female

Ads 

Hello my Marathi friends, in this post I am going to see Marathi jokes on Whats App Challenge. Tell your friends that you will definitely like this Whats App Varche Marathi Ukhane Ukhane In Marathi.


Marathi-Uhakene-For-Female


देवपुजा करताना शात असावे चित्त ...रावांचे नाव घ्यायला मिळाले मला व्हाट्सअँप चॅलेंजचे निमित्त

Kadak-Marathi-Ukhane-Gif


मंगल कार्याची खुण म्हणजे दाराला तोरण ...रावांचे नाव घेते व्हाट्सअँप चॅलेंजचे कारण


पोर्णिमेच्या चंद्राभोवती चंदण्याची दाटी ...रावांचे नाव घेते... व्हाट्सअँप चॅलेंज पुर्ण करण्यासाठी 

Ukhane-In-Marathi

Ads

रूसलेल्या राधिकेला क्रुष्ण म्हणतो हास ...रावांचे नाव घेते व्हाट्सअँप चॅलेंजसाठी खास


आकाशाच्या अंगणात सुर्य चंद्राचा दिवा ...रावांच्या नावासाठी व्हाट्सअँप चॅलेंज कशाला हवा

Marathi-Funny-Ukhane


महादेवाच्या मंदीरात वाहते फुल आणि बेल पान ...रावांचे नाव घेते तुमच्या व्हाट्सअँप चॅलेंज चा ठेवुन मान 

Today-Marathi-Ukhane


New Trend Whats App Challenge Marathi Ukhane या मध्ये हे सर्व मराठी उखाणे तुमच्या साठी घेवुन येत आहो आणि आमचे Chavat Marathi Ukhane Funny For Female नक्की वाचा Modern Marathi Ukhane For Female तुमच्या मित्रांना शेयर करा.

Ads

In this New Trend Whats App Challenge Marathi Ukhane we bring all these Marathi Ukhane for you and read our Chavat Marathi Ukhane Funny For Female Modern Marathi Ukhane For Female Share to your friends

What's-App-Challenge-Marathi-Ukhane


Whatsapp वर सुरू झालाय उखाण्यांचा Trend ...रावांचे नाव घेवुन दिपालीला करते Challenge Send 

What's-App-Challenge-Marathi-Ukhane-Photo


शनिवार वाडा आहे पुण्याची शान ...रावांचे नाव घेवुन वैशालीच्या Whatsapp Challenge चा राखते मान 


अत्तरात अत्तर मोगय्राचे अत्तर ...रावांचे नाव घेवुन सीताच्या Whats App Challenge ला देते मी उत्तर

Modern-Marathi-Ukhane


दारावर लावते झेंडुच्या फुलांचे तोरण ...रावांचे नाव घेवुन प्रज्ञाच्या Whats App Challenge चे कारण 

What's-App-Challenge-Marathi-Ukhane-gif


निल गगनी आकाशात विमान धावते फास्ट रावांचे नाव घेते अंजलीच्या Whats App challenge साठी खास

Ads

रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास ...रावांचे नाव घेते आशाच्या Whats App Challenge साठी खास 


मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा ...रावांचे नाव घेते गीता आणि सीता तुम्ही सुध्दा उखाणा Whats app Status ला ठेवा 

What's-App-Challenge-Marathi-Ukhane-gif


कोथंबिरीची बारी लागते छानच ती Deep Fry करा नाहीतर Shallow Fry करा ...रावांचे नाव घेते जनवी आणि वैशाली तुम्ही उखाणा करा Try 


भल्या पहाटे उठून करावी देवाची पुजा ...रावांचे नाव घेते ईशा तुझ्या व्हाट्सअँप चॅलेंज मध्ये आहे खुपच मज्जा 

Modern-Marathi-Ukhane-For-Female


सातार चे प्रशिध्द आहे कंदी पेढे ...रावांचे नाव घेते सीताच्या व्हाट्सअँप चॅलेंज ने झाले सगळेच वेडे 


नाव घे नाव घे करू नका गजर ...रावांच नाव घ्यायला व्हाट्सअँप नेहमी हजर 

What's-App-Challenge-Marathi-Ukhane-gif

Ads

नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायच साध्या वरण भातावर साजुक तुप घ्यायच ...रावांच्या नावाने मितालीने दिलेले व्हाट्सअँप चॅलेंज स्विकारायच


लग्नात लागतात हार आणि तुरे रावाच नाव घेवुन मितालीचे व्हाट्सअँप चॅलेंज करते पुरे 

Modern-Marathi-Ukhane-For-Female-gif


कसे वाटले आमचे व्हाट्सअँप चॅलेंजचे मराठी उखाणे तुमच्या मित्रांना हे मराठी उखाणे चॅलेंज नक्की शेयर करा आम्ही तुमच्या साठी व्हाट्सअँप चॅलेंजचे मराठी उखाणे घेवुन येत राहु आम्हाला सर्पोट करा हे तुमच्या साठी व्हाट्सअँप चॅलेंज आहे की हे मराठी उखाणे तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा व त्यांना हे मराठी व्हाट्स उखाणे चॅलेंज शेयर करा

Top Post Ad

Below Post Ad