Type Here to Get Search Results !

आजचा सुंदर सुविचार मराठी मध्ये | Motivational Suvichar In Marathi

 नमस्कार मित्रानो आज आपन शाळेतिल काही जुने व चांगले मराठी शाळेय सुविचार या विषयावर काही सुविचार बघणार आहे आपल्या काणावर एक गोष्ट नियमी ऐकाला यायची की   शिक्षण  म्हणजे वाघीनिचे दुध असते हे खर आहे आपन शिकलो कि कशाचीच अडचन आपल्या जिवणात येत नाही म्हणून आम्ही सांगतो खुप शिका मोठे व्हा आपले जिवन आनंदी बनवा शालेत दररोज शाळा उघली की होत असतो आणि शिक्षक आपल्याला एक सुविचार किंवा एक म्हणी घ्यायला विचारतात तर आम्ही कडक मराठी सुविचार घेवुन आलो आहे यातिल दररोज एक मराठी शाळेय सुविचार तुमच्या शाळेतील बोर्ड वर लिहायचा आहे 

Ads

मराठी-सुविचार


आज आपन Shaley Suvichar Marathi सुंदर सुविचार मराठी मध्ये marathi suvichar आणि सुविचार सांगा या पोस्ट मध्ये या वरती माहीती बघनार आहो तर चला मग सुरू करूया आपल्या चांगले विचार सुविचार आणि जीवनावर सुविचार या पोस्टला.

Ads

अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही


अंथरूण बघून पाय पसरा


अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

आजचा-मराठी-सुविचार


आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे


उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा

Marathi-Shaley-Suvichar


उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो


ऎकावे जनाचे करावे मनाचे


एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही

आजचा-सुविचार


एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा


शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी


सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो


स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो

Marathi-Shaley-Suvichar

Ads

हसा खेळा पण शिस्त पाळा


नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी


चालुन पाय दुखायला नको म्हणून डोक चालवतो तो खरा माणुस


सुविचार मराठी छोटे photo download करा आणि तुमच्या व्हाट्सअँप स्टेट्स ला ठेवा तुमच्या मित्रांना हे मराठी सुविचार सांगा किंवा हे मराठी चांगला सुविचार सुंदर सुविचार दाखवा. शुभ प्रभात सुविचार फोटो मराठी खाली आहे आवडल्यास शेयर नक्की करा.

Ads 

Marathi-Suvichar

सुविचार-मराठी-छोटे-photo-download

Ads

शाळेतील सुविचार बघण्यासाठी कडक मराठी या वेबसाईट वर आम्ही या अगोदर एक पोस्ट केली ती नक्की चेक खुप सुंदर मराठी सुविचार आहे त्या पोस्ट मध्ये शालेय सुविचार आपण परत एखादी पोस्ट लिहु तुम्ही आम्हाला कमेंन्ट मध्ये कळवा ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेयर 


न मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या


पुर्ण ते आहे ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत आहे


अश्रु येण हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे


स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देतो


तुलना करावी पण अवहेलना करू नये

सुविचार-मराठी-छोटे-photo-download
Ads

 आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे 


तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉डाहाळे जेवन उखाणे


👉Comedy Marahi Ukhane 


👉मराठी सुविचार 


👉मराठी म्हणी 


👉मराठी Attitude स्टेट्स Boy's


👉 मराठी Attitude स्टेट्स Girl


👉स्वराज्य


हे सुध्दा चेक करा 


तुम्हाला ही सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा 

Ads

इतरांमुळे आपल्याला त्रास झाला तर इतरांनाही आपल्यामुळे त्रास होऊ शकतो 


निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण

Today-Marathi-Suvichar-School


स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही


पगाराला दोनने गुणले तरी अनेकदा भागत नाही


शब्दांपेक्षा शांत राहुनच अनेकदा आक्रमक होता येत


श्रद्धेची मुळे हृदयात असतात जिभेच्या टोकावर नसतात


संवाद हा दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला कि त्याच्या गप्पा होतात


गरजेपेक्षा जास्त चांगले झालात तर…. गरजेपेक्षा जास्त वापरले जाल

Today-Marathi-Suvichar


जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं


पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य 


छोट्या छोट्या चुकांमुळे नका सोडू आपल्यांची साथ आयुष्य निघुन जात आपल्यांना आपलं करता करता


आपलं घरट सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही

सुविचार-मराठी-छोटे-photo-download

Ads

नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवू नये


तुमचं स्वप्न ऐकून कोणी हसलं नाही तर समजा तुमचं स्वप्न खूप छोट आहे


आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही


डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणुन काळजी घेता तशी काळजी नळातून पाणी वाया जाऊ नये म्हणून घ्या


मैत्री हि पैशांसारखी असते ती मिळवण सोपं पण राखण कठीण

Shaley-Marathi-Suvichar


शरीराने बरोबर असणे हि फक्त सोबत असते मनापासुन दिली तरच ती खरी साथ असते


अंत आणि एकांत ह्यापैकी आपण एकांतालाच जास्त घाबरतो


एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैर समज दूर होतील


सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही पण चांगला माणुस नेहमीच सुंदर असतो 


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची


कुणाची मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात

Ads

या पोस्ट मध्ये आपन शाळेय सुविचार बघितले आहे हे सुविचार तुम्ही तुमच्या नोट मध्ये लिहुन ठेवा किंवा कडक मराठी उखाणे या वेबसाईट वरती परत येवून बघु शकता आणि आशेच मराठी शाळेय सुविचार मिळविण्यासाठी कडक मराठी उखाणे हे नाव लक्षात ठेवा पुन्हा भेटुया एका नविन  आश्याच शाळेतील सुविचार घेवून तो पर्यंत हे मराठीतील सुविचार लक्षात ठेवा शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. 


🙏धन्यवाद 🙏

Top Post Ad

Below Post Ad