नमस्कार माझ्या मित्रांनो आज आपन मकर संक्रांती वरती नविन मराठी उखाणे , मकर संक्रांतीचा मराठी निबंध, मकर संक्रांती चे मराठी स्टेट्स , मकर संक्रांतीचा शुभ मुर्हत , आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे पालन केले पाहीजे हे या पोस्ट मध्ये बघणार आहे .आम्ही लिहीलेली ही सगळी पोस्ट नक्की वाचा यात या सर्व गोष्टी आहे. ज्यांची गरज तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी होईल तर चला सुरू करूया आजच्या मकर संक्रांती सणाच्या पोस्टला .
या लेखामध्ये आपन ( Marathi Ukhane ) मकर संक्रांतीचे मराठी उखाणे | मकर संक्रांतीचा शुभ मुर्हत २०२३ | मकर संक्रांतीवर मराठी निबंध | Maker Sankaranti Marathi Wishes या सर्व विषयी आपन सविस्तर माहीती बघणार आहे.
In this article Apan (Marathi Ukhane) Marathi Ukhane of Makar Sankranti The auspicious day of Makar Sankranti 2023 | Marathi Essay on Makar Sankranti | We are going to see detailed information about Maker Sankaranti Marathi Wishes.Makar Sankranti Ukhane |मकरसंक्रांती उखाणे
( Marathi Ukhane )
Ads
मकर संक्रांतीचे मराठी उखाणे-शुभ मुर्हत 2023 -मराठी निबंध- मकर संक्रांती शुभेच्छा - Maker Sankaranti Marathi Ukhane -Marathi Wishes- Marathi Nibandh - Happy Murhat 2023 Maker Sankaranti
मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान...रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकूचे वाण
संक्रातीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात...रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात
आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मज्जा
... रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा
मकर संक्रांति म्हणून ठेवला आहे मी उपवास.... रावांचे नाव घेते आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास
Ads
रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण ...रावांचे नाव घेते घ्या मकर संक्रांतीचा वाण
|| पुरूषांसाठी मकर संक्रांतीचा उखाणा || Maker Sankarant Marathi Ukhane For Male || ( Marathi Ukhane )
Ads
संक्रांत आहे म्हणून साऱ्या आल्या नटून ...माझी दिसते सर्वात उठून
तिळाचा हलवा चांदिच्या वाटीत ...रावांचे प्रेम हेच माझा सुखाचा गुपित
संक्रांतीचा जन्म माझा ...रावांचे नाव घेवुन वाटते तिळगुळाचा गोडवा
संसाररूपी सागरात पती असावे हौशी ...रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी
अंगनी टाकला सडा त्यावर काढली रांगोळी ...रावांचे नाव घेते हळदीकुंकूवाच्या वेळी
निसर्ग निर्मितीच्या वेळी सर्यनारायण झाले माळी ...रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी
संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व ...रावांचे नाव घेते आज हळदीकुंकूवाचे महत्व
Ads
मकर संक्रांती २०२३ मराठी उखाणे ऐका पेक्षा एक सोपे व अतिशय सुंदर आहे. ( Marathi Ukhane )
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी
गोकुळा सारख सासर सारे कसे हौशी ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी
रूसलेल्या राधेला क्रूष्ण म्हणतो हास ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीला खास
तीळा सोबत गुळाचा गोडवा किती छान ...रावांचे नाव घेवुन संक्रांतीचा देते वाण
माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी
तिळगुळ घ्या आली मकर संक्रांत ...रावांशी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत
आजचा सगळ्यात खास मराठी उखाणा आहे. ( Marathi Ukhane )
सखोल विचार आणि कठीन परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड ...चे बोलणे साखरेपेक्षाही गोड
मकर संक्रांतीच्या दिवशी निळ्यासार आकाशात पतंग सजल्या भारी ...रावांच्या प्रेमात तिळगुळाची गोडी
Ads
कसे वाटले हे मकर संक्रांती वरचे नविन मराठी उखाणे आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि आमच्या Maker Sankaranti Ukhane In Marathi ही पोस्ट आवडल्यास खाली कमेंन्ट मध्ये तुमचे मनोगत शेयर करा या पोस्ट मध्ये काय चेंन्ज करायचा असेल आम्हाला नक्की कळवा खाली मकर संक्रांती वरती Marathi Maker Sankaranti Wishes SMS for What's App Status दिले आहे हे नक्की वाचा लयभारी मकर संक्रांतीचे मराठी स्टेट्स आहे यातील एखादा तुमच्या व्हाॅट्सऍप स्टेट्स ला नक्की ठेवा चला सुरू बेस्ट मकर संक्रांत मराठी स्टेट्सला पण त्या अगोदर मकर संक्रांतीच्या दहा ओळी निबंध बघुया त्या नंतर मकर संक्रांतीच्या मराठी स्टेट्स ला सुरूवात करूया.
मकर संक्रांत या विषयी दहा ओळी निबंध आणला आहे
Maker Sankarnt 10 Line Marathi Nibhand Mala In School Boy And Girls चला सुरू करूया मकर संक्रांत या विषयी एक छोटासा निबंध .
१) मकर संक्रांत हा सण महत्वाचा भारतीय सण आहे
२) हा सण १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो
३) हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो
४) मकरसंक्रांतीच्या दिवशी सुर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो
५) भारत हा क्रूषि प्रधान देश आहे या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात
६) मकर संक्रांतीत लहाण मुले रंग बिरंगी पतंग उडवतात
७) संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे
८) संक्रांतीचा आदला दिवस भोगी या नावाने ओळखला जातो
९) काही लोक या दिवशी दान धर्म सुद्धा करतात
१०) मकर संक्रांत सण सुख सम्रूद्धी आणि संपन्नता चे प्रतीक आहे
मकर संक्रांत या सणा विषयी दहा ओळ निबंध आहे हा छोटासा निबंध तुमच्या नक्की उपयोगी ठरेल हा निबंध लिहुन ठेवा शाळेत तुम्हाला हा छोटासा निबंध लिहा .
खाली मकर संक्रांतीचे काही मराठी स्टेट्स दिले आहे ते पण बघा यात काही नविन मकर संक्रांती २०२३ चे मराठी शुभेच्छा स्टेट्स आहे.
Ads
👉मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
आठवण सुर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा तीळ गुळ घ्या गोडगोड बोला
स्पेशल करू मकर संक्रमण करून साय्रा संकटावर मात हास्याचे हलवे फुटून तीळगुळाची करू खैरात
मकरसंक्रांती सणाच्या हार्दीक शुभेच्छा / Makar Sankranti Marathi Wishes तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की तुमच्या मित्र मैत्रिणा शेअर करा आणि आम्ही या २०२३ च्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणल्या आहे या तुम्हाला कशा वाटल्या याबद्दल आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटुया आशाच नविन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा घेवुन
🖐️👉खाली मकर संक्रांतीचा शुभ मुर्हत दिला आहे नक्की बघा .
इंग्रजी महीन्याला सुरूवात झाली मराठी सणालाही सुरूवात होते. मराठीतला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांतीचा सण येतो या दिवशी सुर्य मकर भकता कडुन उत्तरेकडे सरकतो म्हणुन या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. पण यंदा मात्र मकर संक्रांत हा सण रविवार दि.१५ जानेवारी २०२३ रोजी आलेला आहे.
Ads
आज आपन मकर संक्रांता २०२३ ची संपुर्ण माहीती पाहणार आहे.
संक्रांतीचे फळ - शनिवार दिनांक .१४/०१/२०२३ शके १९४४ पौष क्रू.७ रोजी रात्री ८.४४ वाजता सुर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
संक्रांतीचा पुण्यकाल हा( रविवार दि.१५/०१/२०२३स.७.१७ ते रा.६.२०) आहे.
वाहन : वाघ
उपवाहन :घोडा
वस्त्र : पिवळे
शस्त्र: गदा
तीने केशराचा टीळा लावलेला वयाने कुमारी आहे
वासाकरीता : जाईचे फुल घेतले आहे
जाती : सर्प
वार नाव : राक्षीशी
नक्षत्र नाव : मंदाकीणी आहे
सामुदाय मुहुर्त :३०
ती दक्षिणी कडुन उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे
संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तु परिदान केल्या त्या वस्तु महाग होतिल
संक्रांती जेथुन आली आहे तेथिल जनतेला सुख प्राप्त होईल
संक्रांतीच्या पर्वकालात द्धायचे दान : नवे भांडे ,गाईला घास , अन्न , तिलपात्र , गुळ ,तिळ , सोने , भुमी , गाय , वस्त्र, घोडा .
Note :- मकर संक्रांतीला कोणते वाण देवाला अर्पन करावे . हरबरे, उस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून हे वाण देवाला अर्पन करावे.
kadak Marathi Ukhane
मकर संक्रांतीच्या दिवशी हे नियम पाळा :- दात घास , कठोर बोलणे , गाय म्हैशीची धार न काढने , व्रूक्ष गवत न तोडने ही कामे करू नये.
तर अशा प्रकारे या पोस्ट मध्ये मकर संक्रांत कधी आहे व त्या विषयी थोडीशी माहीती मी तुम्हाला देण्याचा पर्यंन्त केला आहे. तुम्हाला कशी वाटली ही माहीती आम्हाला नक्की कळवा या मध्ये काही बदल करायचा असेल तर ते खाली कमेंन्ट बॉक्स मध्ये लिहा.