Makar Sankranti Ukhane:- हे महिलांना खूप उखाणे घ्यायला आवडतात म्हणुन आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीवर काही मराठी उखाणे घेवुन आलो आहे. रीकाम्या जागी आपल्या पतीचे नाव लावुन ते हे उखाणे घ्या. मकर संक्रात हा भारतामधील मोठा सण मानला जातो. यावेळी सर्व महीला व पुरूष एकमेकांना तिळगुळ वाटून शुभेच्छा देतात.या दिवशी काही ठिकाणी कार्यक्रम देखील ठेवले जातात तुमच्या येथे आसेकाही कार्यक्रम ठेवतात का आम्हाला खाली कमेंन्ट मध्ये कळवा जिथे सर्व महिला एकत्र येऊन आपल्या पतीचे नाव घेवुन छान असे मकर संक्रांतीचे उखाणे घेतात. या दिवशी पतंग खूप मोठ्या प्रमाणात उडवली जाते.तुम्ही ही पतंग उडवता का पतंग उडवताना खुप मजा येते नाहीका. अशा सणाची सर्वजन वाट बघता कधी येईल मकर संक्रांतीचा सण मग सण आल्यावर यातील एखादा उखाणा घेतला पाहीजे नाहीका म्हणुन आम्ही मकर संक्रांतीवर मराठी उखाण्यांचा खजीना घेवुन आलो आहे हे लयभारी मकर संक्रांतीवर छान व सोपे मराठी उखाणे जे तुमच्या लक्षात लवकर राहील. चला तर मग सुरू करूया आजच्या मकर संक्रांतीचे मराठी लयभारी उखाणे.
संक्रांत फेमस उखाणा |sankrant popular ukhana
मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूवासाठी अतिशय सुंदर व छोटी मराठी उखाणे आहे.
मकर संक्रांतीचे हळदीकुंकू उखाणे मराठीत
नविन वर्षाचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकूवाचा मान सुवासिनीचा ...जोडा राहो सात जन्मांचा
तिळगुळ घ्या आली संक्रांत ...रावांशी झाले लग्न स्वभावाने फार शांत
Ads
मकर संक्रांती चे Instagram Reels आणि YouTube Short वर गाजलेले मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूवाचे लयभारी मराठी उखाणे दिले आहे नक्की वाचा व हव तर पाठांतर करून ठेवा तुम्हाला हे संक्रांतीला हळदी कुंकूवाचे वान देण्याच्या वेळी लक्षात येतील तर चला बघुया हळदी कुंकुवाचे उखाणे मराठी मध्ये
मकर संक्रांतीचे उखाणे मराठी २०२३| मकर संक्रांति मराठी उखाणे २०२३ | Makar Sankranti che Ukhane marathi २०२३
Ads
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा ...रावांना मिळवण्यासाठी केला मी खुप आटापिटा
गुलाबाच्या फुलापेक्षा नाजुक दिसते शेवंती ...राव सुखी राहावे ही परमेश्वराला विनंती
धरला यानी हात वाटली मला भीती हळुच म्हणाले ...राव अशीच असते प्रीती
नयनरम्य बागेत नाचत होते मोर ...मला मिळाले भाग्य माझे थोर
मकर संक्रांतीचे स्पेशल उखाणे ! Makar sankrant popular ukhane
गुलाबाचे फुल लावले वेणीला ...रावांची आठवन येते प्रत्येक क्षणाला
गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या वेळी
हिर्यांची अंगठी चांदिचे पैजन ...रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सारे जन
कोल्हापुरचा चिवडा लोणावल्याची चिक्की ...रावांसमोर तुम्ही सर्व फिक्की
Best Maker Sankaranti Ukhane In Marathi 2023
पित्याचे कर्तुव संपले झाली आता माझ्या कर्तुवाला सुरूवात ...रावांची साथ लाभो माझ्या भावी जिवनाला
सोन्याचे मंगळसुत्र सोनाराने घडवले ...रावांच्या नावाखाली मैत्रिणीने आडवले
तिळांचा हलवा चांदीच्या वाटीत ...रावांचे माझे सुखाचे गुपित
मंगळसुत्रात शोबून दिसते काळे मणी ...राव आहे माझे सौभाग्याचे धणी
देवाच्या मंदिराला सोन्यांचा कळस ...राव आहे सगळ्यापेक्षा सरस
मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे २०२३
माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी
गोकुळा सारखा संसार सारे कसे हौशी ...रावांच नाव घेते हळदीकुंकूवाच्या दिवशी
मोगय्रांचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी ...रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या दिवशी
तिळांचा स्नेह गुळाची गोडी सदा सुखात राहो ...रावांची जोडी
दत्ताल प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी ...रावांच्या संसारात मि खुप आनंदी
गणपतीच्या मंदिरात किर्तन चालले मजेत ...रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या पुजेत
मकर संक्रांतीला आहे सुगड्यांचा मान ...रावांच्या नावाचे देते हळदीकुंकूवाचा वान
मकर संक्रांत मराठी निबंध माहीती
- मकर संक्रांत सण सुख सम्रूद्धी आणि संपन्नता चे प्रतीक आहे
- हा सण १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो
- मकर संक्रांत हा सण महत्वाचा भारतीय सण आहे
- मकरसंक्रांतीच्या दिवशी सुर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो
- हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो
- मकर संक्रांतीत लहाण मुले रंग बिरंगी पतंग उडवतात
- भारत हा क्रूषि प्रधान देश आहे या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात
- संक्रांतीचा आदला दिवस भोगी या नावाने ओळखला जातो
- संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे
- काही लोक या दिवशी दान धर्म सुद्धा करतात
हा छोटासा मकर संक्रांतीचा मराठी मध्ये निबंध होता मला आशा आहे कि मकर संक्रांतीचा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला कि शाळेतील मित्रांना नक्की शेयर करा.
Ads
FAQ
Q.1) मकर संक्रांतीच्या दिवशी महिला काय करतात?
Ans.मकर संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना वान देतात.
Q.2) या वर्षी मकर संक्रांत कधी साजरी केली जानार?
Ans.,14 किंवा 15 जानेवारी या रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार.
Q.3) मकर संक्रांत हा कोणाचा सन आहे?
Ans. मकर संक्रांत हा महिलांचा सन आहे.
मकर संक्रांतीचे नियम :- कठोर बोलणे , गाय म्हैशीची धार न काढने , दात घासणे ,व्रूक्ष गवत न तोडने ही कामे करू नये.
ads
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
आम्ही या पोस्ट मध्ये मकर संक्रांती चे मराठी उखाणे, मकर संक्रांती मराठी निबंध, वायरल मराठी उखाणे, मकर संक्रांती हळदी कुंकूवाचे उखाणे मराठी आणि बरेच काही लिहीले आहे नक्की वाचा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रीना नक्की शेयर करा या पोस्ट ची त्यांना काही मदत मिळेल अशेत मराठी उखाणे घेण्यासाठी आपली कडक मराठी उखाणे ही वेबसाइट लक्षात ठेवा या वेबसाईट वर आम्ही अशेच मराठी उखाणे घेवुन येत असतो पुन्हा भेटुया अशेच सुंदर मराठी उखाणे घेवुन तो पर्यंत काळजी घ्या.
🙏धन्यवाद🙏