Type Here to Get Search Results !

Best 150+ 26 january attitude status in hindi | 26 January Marathi Ukhane |26 January Speech In Marathi

 Republic Day Special Quotes in Marathi & Hindi language,: प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि आपला देश २६ जानेवारी रोजी साजरा करण्याच्या तयारीत आहे. यंदा २०२३ या वर्षी भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. अशा वेळी मराठी उखाणे आम्ही तुमच्या करीता लिहिले आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते. प्रजासत्ताक दिन हा दिवस मानला जातो जेव्हा भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारीला हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तयारी करत आहेत. अशा वेळी मराठी शाळेय सुविचार संग्रह आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मराठी भाषन प्रजासत्ताक दिनी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये २६ जानेवारी या दिवशी सुरविरांवर एक भाषण दिले जाते. त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मराठी उखाणे मराठी भाषण मराठी निबंध मराठी मध्ये घेऊन आलो आहोत. चला सुरू करुया आजचे या पोस्ट ला 

Ads

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, भारतीय प्रजासत्ताक दिन, prajasattak din, republic day fb status, republic day images status, republic day attitude shayari in marathi, nice line for republic day, desh bhakti status republic day marathi, Republic Day in Marathi Messages, 26 January DP marathi, गणतंत्र दिवस , Republic Day Wishes marathi, Republic Day Quotes in Marathi language,

Ads

दुशमनो को पहुँचाऊँगा कब्र के देश तेरे वास्ते कफन पहनूंगा मै तिरंगे सा खेश


ऊन दो आँखों के आगे समंदर भी हारा होगा जब मेंहदी वाली हाथो ने मंगलसूत्र उतारा होगा

 

Attitude Republic Day Wishes
Attitude Republic Day Wishes

आर्मी तो है देश की शान जिन्दादिली है जिसकी पहचान


जब भर्ती हुआ फौज मे उसी दिन दो कफ़न खरीद लिये थे एक खुशियों को ओढ़कर दूसरा घरवालो को दे आये थे


न झुकने दिया तिरंगे को न युद्ध कभी ये हारे हैं भारत माता तेरे वीरों ने दुश्मन चुन चुन कर मारे हैं


चीर के बहा दूं लहू दुश्मन के सीने का यही तो मजा है फौजी होकर जीने का 

शिवजयंती स्टेटस मराठी 

वतन की मोहब्बत में खुद को तपाये बैठे हैं मरेंगे वतन के लिए शर्त मौत से लगाये बैठे हैं 


जिनमे अकेले चलने के हौसले होते हैं एक दिन उन्ही के पीछे काफिले होते हैं 


अगर अधर्मी सिर्फ़ समझाने से समझ जाते तो बाँसुरी बजाने वाला कभी महाभारत नहीं होने देता 


चीर के बहा दूं लहू दुश्मन के सीने का यही तो मजा है फौजी होकर जीने का

Attitude Republic Day Status


ईश्वर हमारे दुश्मनों पर दया करे क्योंकि हम तो करेंगे नहीं भारतीय सेना


अगर अधर्मी सिर्फ़ समझाने से समझ जाते तो बाँसुरी बजाने वाला कभी महाभारत नहीं होने देता 


हमारा जीना हमारा संयोग है हमारा प्यार हमारी पसंद है हमारा मारना हमारा व्यवसाय है

Attitude Republic Day Shayari
Ads

Attitude Republic Day Shayari

मैं तिरंगा फहराकर वापस आऊंगा या फिर तिरंगे में लिपटकर आऊंगा लेकिन मैं वापस अवश्य आऊंगा


जो आपके लिए जीवनभर का असाधारण रोमांच है वो हमारी रोजमर्रा की जिंदगी है


यदि अपना शौर्य सिद्ध करने से पूर्व मेरी मृत्यु आ जाए तो ये मेरी कसम है कि मैं मृत्यु को ही मार डालूँगा

Attitude Indian Army SMS

Attitude Indian Army SMS

आतंकवादियों को माफ करना ईश्वर का काम है लेकिन उनकी ईश्वर से मुलाकात करवाना हमारा काम है


जो पूरी रात जागते हैं जरूरी नहीं वो सिर्फ आशिक ही हो वो देश पर मर मिटने वाला जवान भी हो सकता हैं


दे सलामी इस तिरंगे को जिस से तेरी शान है सिर हमेशा ऊँचा रखना इसका जब तक दिल में जान है

छत्रपती शिवाजी महाराज मराठी उखाणे 

जहाँ हम और तुम हिन्दू-मुसलमान के फर्क में मर रहे हैं कुछ लोग हम दोनों के खातिर सरहद की बर्फ में मरे रहे हैं


नींद उड़ गयी यह सोच कर हमने क्या किया देश के लिए आज फिर सरहद पर बहा हैं खून मेरी नींद के लिए


मेरे जज्बातों से मेरा कलम इस कदर वाकिफ हो जाता हैं मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता हैं


हम भारतीय सेना पुरे दम ख़म से लड़ते है क्योंकि जंग में कोई दूसरा स्थान नहीं होता


हम तिरंगे को लहरा कर आएंगे या फिर तिरंगे में लिपट कर आयंगे भारतीय सेना

Republic Day Motivational Quotes In Hindi
Republic Day Motivational Quotes In Hindi

Ads

जो पूरी रात जागते हो ये जरूरी नहीं कि वो आशिक हो कुछ देश पर मिटने वाले फौजी भी होते है


या तो मैं तिरंगा फहरा के आऊंगा या फिर तिरंगे में लिपट कर आऊंगा‌ इंडियन आर्मी


हम चैन से सो पाए इसलिए वो चैन से सो गया वो एक फौजी था जो आज फिर शहीद हो गया

Quotes For Republic Day In Hindi
Quotes For Republic Day In Hindi 

Ads

बाज़ी लगा देंगे अपनी जान की जब बात चलेगी हिंदुस्तान की


जिसकी वजह से सारा देश चैन की नींद सोये वो फौजी होता है


काँप उठा वो विशाल पर्वत जब फौजी ने लगाई दहाड़

Insta Reels Viral Status 

वो लड़की बहुत खुश किस्मत होती है जिसकी शादी के फौजी के साथ होती है


देश भक्तों के बलिदान से स्वतंत्र हुए है हम कोई पूछे कौन हो तुम तो गर्व से कहना हिंदुस्तानी है हम


हमे गर्व है भारतीय सेना पर इन्ही की बदौलत आज हम चैन की साँस ले रहे है

Happy Republic Day Quotes In Hindi

Happy Republic Day Quotes In Hindi


फौजी भी कमाल होते है पर्स में परिवार और दिल में देश रखते है

शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी सुविचार 

सिर्फ बेटी घर नहीं छोड़ती जनाब कुछ बेटे भी घर छोड़ देते है ताकि हमारा देश सुरक्षित रहे जय जवान


वो क्या सफल होगा जो निर्भर हो गैरों पर मंजिल तो उसको मिलती है जो चलता हो अपने पैरों पर

Republic Day Thoughts In Hindi
Republic Day Thoughts In Hindi
Ads 

देश Bhakton के बलिदान से स्वतंत्र हुए हैं हम कोई पूछे Kon हो तो गर्व से कहेंगे Bharatiya हैं हम


Fana होने की इज़ाजत ली नहीं जाती ये वतन की Mohabbat है जनाब पूछ कर  की Nahi जाती


Buland भारत के निकम्मे बच्चो वैलेंटाइन्स Friendship डे होता तो अब तक 100 sms हो गए होते  Come on

Republic Day Status In Hindi

Republic Day Status In Hindi 

Saale अपने खुद के देश में एक Sui नहीं बना सकते और हमारा देश तोड़ने का sapna देखते हैं

Ads 

Republic Day Special Ukhane in Marathi: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या देशा बद्दल काही मराठी मॅसेज पाठवते आज भारत आणि सर्व भारतीय आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत. या दिवशी 1950 साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. हि राज्यघटना बनायला आपल्या देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते.या दिवशी सर्व लोक एकमेकांना राष्ट्रीय प्रेमाने अभिवादन करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवीन नवीन Republic Day 2023 Wishes in Marathi आणि Republic day Ukhane In Marathi तसेच Republic Day Quotes in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला आवडले की तुमच्या मित्रमंडळीना नक्की शेअर करा चला सुरू करुया आजचे या पोस्ट ला 

Ads 
Republic Day Marathi Ukhane For Female

Republic Day Marathi Ukhane For Female 


फौजिना संपूर्ण देशात आहे मान ...रावांची बायको झाले म्हणून मला आहे अभिमान


फौजी रात्रंदिवस सीमेवर देतात पहारा ...राव आहे माझ्या जीवनाचा सहारा 


तिरंग्याला मी नमस्कार करते वाकुन ...राव आहे फौजी त्यांचं नाव घेते सर्वांचा मान राखून

Army Wife Special Marathi Ukhane

Army Wife Special Marathi Ukhane 

फौजी आहे आन बान शान ...राव आहेत माझा स्वाभिमान


कितीही बर्फ पडुदे तरीही फौजी सीमेवर देतात पहारे ... रावांच्या आवाजाने शत्रुच्या अंगावर येतात शहारे


फौजी ची स्टाईल आहे लयभारी ... रावांनी पुर्ण केली इच्छा माझी सारी


फौजींना कधीही बोलवले कि व्हावे लागते हजर ...ना नलागो कुणाची नजर 

Republic Day Special Marathi Ukhane 2023

Republic Day Special Marathi Ukhane 2023

रात्री स्त्रीयांना बाहेर पडण्यासाठी गंभीर असते स्थिती...राव फौजी असताना नाही कुणाची भिती


फौजीचा पोशाख पाहुण ताठ होते मान...राव आहेत...घराण्याची शान 


फौजी आहे देशाचा कणा ...चे नाव घेते भारत माता की जय म्हणा 


फौजी बनायला लागतो जिगर ...राव सोबत असताना मला नाही कसली फिकर

26 January Marathi Ukhane

26 January Marathi Ukhane 

फौजींच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले ...शी लग्न करुन मनोरथ पूर्ण झाले 


हिरवी धरती निसर्गाचा साज ... रावांचे नाव घेते २६ जानेवारी चा दिवस आज 


ज्यांनी लिहिली आझादीची गाथा ... रावांच्या चरणी मी ठेवते माथा 

26 January Marathi Ukhane


१५ ऑगस्ट स्वतंत्र दिवसाचे असु द्या ध्यान... रावांचे नाव घेते माझा देश महान


तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खुन ... रावांचे नाव घेते...सुन 

Ads 

Republic Day Speech in Marathi: यंदा आपण सर्वजण आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. याचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभाही होतात. या दिवशी शाळा, कॉलेज, सोसायटीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पुढील मुद्दे घेऊन तुम्ही प्रजासत्ताक दिनी भाषण करु शकता. कडक मराठी उखाणे या वेबसाईटला आवश्यक भेट चला सुरू करुया आजचे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मराठी भाषन 

Ads 

 (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी


26 January Speech In Marathi For Small Child

26 January Speech In Marathi For Small Child

Ads

उत्सव तीन रंगाचा आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला

शाळेतील मुलांना मराठी सुविचार संग्रह 

माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो,


आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Ads

मित्र हो, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त, स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सूखासमाधानाने, शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस अथक परिश्रम घेवून देशाचे समृद्ध संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले; देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला, आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क-अधिकार मिळालेले आहेत.


आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूर वीरांना आपण वंदन करुया, कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया.


थोर आमची भारतमाता,

आम्ही तिचे संतान,

आमुचा भारत देश महान।

बोला, भारत माता की जय, वंदे मातरम।

26 January Speech In Marathi

26 January Speech In Marathi

Ads

My Name Tiranga Photo Download

आम्ही तुम्हाला तुमच्या नावाचे तिरंगा फोटो 

आणले आहे आवडले की तुमच्या मित्रमंडळीना नक्की शेअर करा चला बघुया माय नेम तिरंगा फोटो गॅलरी

My-Name-Priyanka-Tiranga-Photo
My-Name-Priyanka-Tiranga-Photo
Ads

My-Name-Sagar-Tiranga-Photo
My-Name-Sagar-Tiranga-Photo
My-Name-Radhika-Tiranga-Photo
My-Name-Radhika-Tiranga-Photo
Ads
My-Name-Rakesh-Tiranga-Photo
My-Name-Rakesh-Tiranga-Photo
My-Name-Aniket-Tiranga-Photo
My-Name-Aniket-Tiranga-Photo
Ads
My-Name-Amruta-Tiranga-Photo
My-Name-Amruta-Tiranga-Photo
My-Name-Shital-Tiranga-Photo
My-Name-Shital-Tiranga-Photo
Ads
My-Name-Sunita-Tiranga-Photo
My-Name-Sunita-Tiranga-Photo
My-Name-Jayshree-Tiranga-Photo
My-Name-Jayshree-Tiranga-Photo
Ads  
My-Name-Gouri-Tiranga-Photo
My-Name-Gouri-Tiranga-Photo
Ads  
My-Name-PatilTiranga-Photo
My-Name-PatilTiranga-Photo
My-Name-Lalita-Tiranga-Photo
My-Name-Lalita-Tiranga-Photo
Ads
My-Name-Parnav-Tiranga-Photo
My-Name-Parnav-Tiranga-Photo
My-Name-Vijay-Tiranga-Photo
My-Name-Vijay-Tiranga-Photo
Ads
My-Name-Anand-Tiranga-Photo
My-Name-Anand-Tiranga-Photo
My-Name-Parnali-Tiranga-Photo
My-Name-Parnali-Tiranga-Photo
Ads
My-Name-Datta-Tiranga-Photo
My-Name-Datta-Tiranga-Photo
Ads  
My-Name-Avinash-Tiranga-Photo
My-Name-Avinash-Tiranga-Photo

Ads 

आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व मराठी उखाणे प्रजासत्ताक दिनाचे मराठी भाषन republic day attitude shayari in marathi desh bhakti status republic day marathi, My-Name-Tiranga-Photo कडक मराठी उखाणे वेबसाईट वर तुम्हाला असेच नवनवीन विषयावर माहिती दिली जाते तर आपल्या या वेबसाईटला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रमंडळीना देखील शेअर करा पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी कविता आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मराठी भाषन republic day attitude shayari in मराठी शाळेचे मराठी सुविचार संग्रह घेऊन तो पर्यंत काळजी घ्या


जय जवान जय किसान 

Top Post Ad

Below Post Ad