नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज खास तुमच्यासाठी महाशिवरात्र स्पेशल मराठी उखाणे आणले आहेत या महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवरात्रीला या मराठी उखाण्यामधिल एखादा मराठी उखाणा तुम्ही नक्की पाठांतर करून ठेवा महाशिवरात्र च्या दिवशी घ्यायला चला सुरू करुया आजचे महाशिवरात्रीचे मराठी उखाणे या मराठी उखाण्यामधिल एखादा मराठी उखाणे तुमच्या मित्रमंडळीना नक्की शेअर करा
Mahashivratri Marathi Ukhane महाशिवरात्र स्पेशल मराठी उखाणे
महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिव पार्वतीचा ध्यास... रावांसाठी केला मी महाशिवरात्रीचा उपवास
महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात दही दुधाणे ... रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
महादेवाचे नावे आहेत रुद्र भिम शंकर... रावांवर मी प्रेम करते भयंकर
देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगीणी ... रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकुन... रावांचे नाव घेते तुमचा मान राखुन
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी... रावांचे नाव घेते महाशिवरात्रीच्या दिवशी
महादेवाच्या पिंडीवर वाहते बेल पत्र ... रावांचे नाव घेते आज आहे महाशिवरात्र
Marathi Ukhane For Bride | Click |
---|---|
Marathi Ukhane For Groom | Click |
50+ Suhagrat Special Marathi Ukhane | Click |
What's App Challenge Ukhane | Click |
Ekadashi Ukhane | Click |
GhasBharavniche Ukhane | Click |
Dipawali Ukhane | Click |
DeshBhaki Status | Click |
Navaratri Festival Ukhane | Click |
Makar Sankranti Ukhane | Click |
Suvichar In Marathi | Click |
Shivaji Maharaj Marathi Ukhane | Click |
Marathi Mhanni | Click |
Hindi Marathi Status | Click |
Baby Shower Ukhane | Click |
माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो हे महाशिवरात्र चे महाशिवरात्र स्पेशल मराठी उखाणे तुम्हाला आवडले का आवडले तर नक्की शेअर करा आणि तुमच्या करीता आम्ही कडक मराठी उखाणे या वेबसाईट वर नवनवीन महाशिवरात्र स्पेशल मराठी उखाणे घेवून येत राहतो तर आमच्या या वेबसाईटला नक्की फॉलो करा पुन्हा भेटुयात अशेच नविन महाशिवरात्र स्पेशल मराठी उखाणे घेवुन तो पर्यंत काळजी घ्या आणि बघत रहा आपलीच kadakmarathiukhane ही वेबसाईट
धन्यवाद