Marathi Ukhane For Groom :- उखाणा घे नाव घे आरे कोणते मराठी उखाणे घेऊ हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि म्हणून तुम्ही कडक मराठी उखाणे या वेबसाईट वर आलात.तुमची चिंता मिटली. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आम्ही खास (Marathi Ukhane For Groom) नवरदेवासाठी लग्नातील उखाणे सांगणार आहोत. विशेष म्हणजे खालील मराठी उखाणे ही नवीन आणि लक्षात ठेवण्यास सोपे वरांसाठी मराठी उखाणे आहेत.हल्ली सर्वांना funny, romantic तसेच comedy marathi ukhane for marriage हवे असतात.तर हे लक्षात घेऊन आम्ही मराठी कॉमेडी उखाणे नवरदेवासाठी व नव वरांसाठी देखील आजच्या लेखात मराठी उखाणे सांगितले आहेत.Groom Marathi Ukhane for Marriage काही जण लव्ह मॅरेज करतात तर काही अरेंज मॅरेज पण प्रेम असणं हे खूप महत्त्वाचे आहे.काही जण प्रेम करून लग्न करतात तर काही जण लग्न करून प्रेम करतात. तुमच्यासाठी || 150+ Marathi Ukhane For Love Marriage For Female || Motivational Quotes In Marathi || चला सुरू करुया आजचे या पोस्ट या मध्ये नवरदेवाचे उखाणे आहे.
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
Marathi Ukhane For Groom नवरदेवासाठी लग्नातील नवीन सोपे मराठी उखाणे
Marathi Ukhane For Bride | Click |
---|---|
Marathi Ukhane For Groom | Click |
50+ Marathi Ukhane | Click |
What's App Challenge Ukhane | Click |
Ekadashi Ukhane | Click |
GhasBharavniche Ukhane | Click |
Dipawali Ukhane | Click |
DeshBhaki Status | Click |
Navaratri Festival Ukhane | Click |
Makar Sankranti Ukhane | Click |
Suvichar In Marathi | Click |
Shivaji Maharaj Marathi Ukhane | Click |
Marathi Mhanni | Click |
Hindi Marathi Status | Click |
Baby Shower Ukhane | Click |
उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात नवरत्नाचा हार... च्या गळ्यात
गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी ...ला घेऊन जातो तीच्या सासरी
सोन्याचा मुकुट जरीचा तुरा...माझी कोहिनूर हिरा
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी ...मुळे माझ्या आयुष्याला गोडी
सोनार सोन्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळी वर ...चे नाव लिहिलं माझ्या हृदयाच्या पाकळीवर
माधुरीची अदा कटरीनाच रुप ...ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप
मैदानात खेळत होतो क्रिकेट...ला पाहुण गेली माझी विकेट
सोन्याची भरणी भरली तुपाची सुख आलं घरात... च्या रुपाणे
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार ...सारखा हिरा
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
ती सोबत असली की खराब मुड होतो बरा ...मुळे कळला जगण्याचा आनंद खरा
गोय्रा गोय्रा गालावरती तिळ काळा...च्या गोड हास्याचा लागला लळा
लहान सहान गोष्टींवर आधि व्हायचो त्रस्त ... आल्यावर झालं आयुष्य खुपच मस्त
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
नवरदेवाचे उखाणे म्हटले की ते (Latest Marathi Ukhane For Groom – नवरदेवाचे नवे उखाणे) मराठीतच असायला हवे. असेच नवरदेवाचे काही मराठी उखाणे नवरदेवासाठी खास करून आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. Short Ukhane For Groom In Marathi – मराठी उखाणे नवरदेवासाठी
Ads
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी लग्नातील मराठी उखाणे ||
प्रेम म्हणजे दोन मनाला जोडणारा पुल ...बोलक्या डोळ्यांनी घातली मला भुल
आकाशाच्या पोटात चंद्र सूर्य तारंगे ...च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे
मणी माझ्या आहे सुखी संसाराची आस ...तु फक्त गोड हास
सुराविना कळला साज संगीताचा… नावात गवसला अर्थ जीवनाचा
सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली… राणी माझी घरकामाता गुंतली
Ads
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा… रावाच्या जीवावर मारते मौजा
श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन… च्या सोबत आदर्श संसार करीन
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन माझ्या नावाचे… करी पुजन
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल… रावांच्या जीवनात राहील खुशाल
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी… झाली आता माझी सहचारिणी
दही चक्का तुप… आवडते मला खुप
भाजीत भाती मेथीची… माझी प्रितीची
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन… मुळे झाले संसाराने नंदन
नंदनवनात अमृताचे कलश… आहे माझी खुप सालस
नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड… राणी माझा तळहाताचा फोड
श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण… ला सुखात ठेवीन हा माझी पण
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध… सोबत जीवनात मला आहे आनंद
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती… माझ्या जीवनाची सारथी
देवळाला खरी शोभा कळसाने येते… मुळे माझे गृहसौख्य दुनावते
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान…चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती… चे नाव घेतो लग्नाच्या राती
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून… चे नाव घेतो जरा पहा मागे वळून
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे... चे रुप आहे अत्यंत देखणे
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता… राणी मिळाली स्वर्ग आला होता
मातीच्या चुली घालतात घरोघर… झालीस माझी आता चल बरोबर
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले… चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे… ला पाहून चंद्र-सुर्य हसे
Ads
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व… आहे माझे जीवन-सर्वस्व
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी… मुळे लागली मला संसाराची गोडी
पुढे जाते वासरू मागुन चालली गाय… ला आवडते नेहमी दुधावरची साय
निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान… चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान
चंद्रला पाहून भरती येते सागराला… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी… च्या जीवनात मला आहे गोडी
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
जीवनात लाभला मनासारखा साथी माझ्या संसार रथावर… सारथी
अस्सल सोने चोविस कॅरेट… अन् माझे झाले आज मॅरेज
जाईच्या वेणीला चांदीची तार माझी… म्हणजे लाखात सुंदर नार
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र… च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास मी देतो… ला लाडवाचा करंजीचा घास
मायामय नगरी प्रेममय संसार… च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग… माझी नेहमी घरकामात दंग
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात अर्धागिनी म्हणुन… ने दिला माझ्या हातात हात
सीतेसारखे चारीत्र्य रंभेसारखे रुप… मिळाली आहे मला अनुरुप
रुप्याचा लोटा सोन्याची झारी असली काळीसावळी तर… माझी प्यारी
उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात नवनांचा हार… च्या गळ्यात
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध… च्या सहवासात झालो मी धुंद
…माझे पिता… माझी माता शुभमुहूर्तावर घरी आणली… ही कान्ता
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी मराठी उखाणे ||
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल… गेली माहेरी की होतात माझे हाल
आंबागोड उस गोड त्याही पेक्षा अमृत गोड… चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड
दारी होते कोनाडे त्यात होती पळी माझी… व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका…चे नाव घेतो सर्व जण ऐका
कोरा कागज काळी शाई… ला रोज देवळात जाण्याची घाई
लग्नाचा वाढदिवस करु साजरा… तुला आणला मोग-याचा गजरा
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल संसार करु सुखाचा… तु मी आणि एक मुल
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल माझी… नाजुक जसे गुलाबाचे फुल
जगाला सुवास देत उमलली कळी भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी
Ads
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी लग्नातील मराठी उखाणे ||
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन… च्या साथीने आदर्श संसार करीन
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण…चे नाव घेऊन सोडतो कंकण
निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात……. चे नाव घेतो…..च्या घरात
एक होती चिऊ एक होता काऊ…..चे नाव घेतो डोक नका खाऊ
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी लग्नातील मराठी उखाणे ||
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला सौ…सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री…..झाली आज माझी गृहमंत्री
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी लग्नातील मराठी उखाणे ||
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका…चे नाव घेतो सर्वजण ऐका
पुरणपोळीत तुप असावे साजुक…. आहेत आमच्या फार नाजुक
Ads
|| Marathi Ukhane For Groom वरांसाठी लग्नातील मराठी उखाणे ||
आम्हाला आशा आहे की Marathi Ukhane For Groom हा लेख तुम्हाला आवडला असेल.तर आम्हाला नक्की कळवा आणि या लेखात आम्ही तुम्हाला Marathi Ukhane For Male नवरदेवासाठी Ukhane In Marathi For Male या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा नवरदेवासाठी कोणते मराठी उखाणे पाहिजे होते आणि या मध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहून आम्हाला सांगू शकता आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती तुमच्या मित्रमंडळीना जास्तीत जास्त पोहचवा. फेसबुक ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा. आणि अशेच नविन मराठी कविता संग्रह आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मराठी भाषन व नवरा बायको साठी कडक मराठी उखाणे बघण्यासाठी आम्हाला नक्की फाॅलो करा.
धन्यवाद