Type Here to Get Search Results !

Suhagrat Special Comedy Marathi ukhane | सुहागरात कॉमेडी मराठी उखाणे

 नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कडक मराठी उखाणे या वेबसाईट वर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आम्ही तुम्हाला Comedy Marathi ukhane या पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला काही खास कॉमेडी मराठी उखाणे सांगणार आहे या उखाण्यांची तुम्हाला नक्कीच मदत होईल असे आम्हाला वाटते उखाणे हे सण असो किंवा काही कार्यक्रम असो अशा वेळी मराठी उखाणे घेण्यासाठी महिला किंवा पुरुष लय हट्ट करतात अशा वेळी तुम्हाला ही उखाणे आठवत नाही पण तुम्हाला www.kadakmarathiukhane.in या वेबसाईट वर तुम्हाला आवडलेल असे काही मराठी उखाणे आहे. मग तुमचा सत्यनारायण पूजा, सुहागरात उखाणे, डोहाळे जेवण उखाणे, मकर संक्रांत हळदी कुंकू उखाणे,शिव जयंती उखाणे, शाळेतील सुविचार संग्रह, नवरी साठी उखाणे, नवरदेवासाठी लग्नातील उखाणे, पुणेरी उखाणे, उखाणे इन मराठी, अशा अनेक गोष्टी आहेत त्या साठी तुम्हाला मराठी उखाणे पाहिजे असे काही मराठी उखाणे या वेबसाईट वर आहे चला सुरू करुया आजचे काही खास कॉमेडी मराठी उखाणे या पोस्ट.

👉💔Suhagrat Special Comedy Marathi ukhane | सुहागरात कॉमेडी मराठी उखाणे 

Suhagrat Special Comedy Marathi Ukhane

काढ्यात काढा पाटणकर काढा... रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

कंप्युटरला असते हार्ड डिस्क हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क

हँगओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू ….एवढी हॉट असताना ऑफिस मध्ये कशाला थांबू

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत ….ला पाहून माझ डोक दुखत

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND ….चे नाव घेते  नवरा माझा SECOND HAND

Comedy Marathi ukhane

Suhagrat Special Comedy Marathi Ukhane


इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का ...रावांचे नाव घेते कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का

लाडाने जवळ गेले केली जरा घसट …. एकदम खेकसले फ़ारच बाई तिरसट 

Marathi Ukhane For Bride Click
Marathi Ukhane For Groom Click
50+ Marathi Ukhane Click
What's App Challenge Ukhane Click
Ekadashi Ukhane Click
GhasBharavniche Ukhane Click
Dipawali Ukhane Click
DeshBhaki Status Click
Navaratri Festival Ukhane Click
Makar Sankranti Ukhane Click
Suvichar In Marathi Click
Shivaji Maharaj Marathi Ukhane Click
Marathi Mhanni Click
Hindi Marathi Status Click
Baby Shower Ukhane Click

New Comedy Marathi ukhane

Suhagrat Marathi Ukhane


प्रेमाच्या टॉनिकने होई तब्येत लगेच बरी …मुळे कळली मला जगण्याची जिद्द खरी

घड्याळाचे काटे बघून धावपळ केली नऊ वाजले तशी…ऑफिसला गेली

टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात...रावांशी जुळली नाळ संपेल अंतर झोक्यात

बारीक मणी घरभर पसरले…. साठी माहेर विसरले

माझ्या सुंदर हास्यामागे ...चाच हात ...चा लाडू खाता खाता तुटला की हो दात

कपात कप बशीत बशी ….माझी सोडुन बाकी सर्व म्हशी 

फुलात फूल मदणबाण……. माझा जीव की प्राण

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती…. चे नाव घेतो लग्नाच्या राती

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत ...रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

मराठ्यांच्या मुलखात भवानीची वारी सैन्य चालले लढाईवर त्यात …. रावांची स्वारी

गुलाबाचा ताटवा लतांचा कुज……रावांच्या बाळाची आज आहे मौज

Best Suhagrat Comedy Marathi ukhane

Kadakmarathiukhane


केस झाले पांढरे तरी मिशी अजून काळी माझ्या संसारवेलीचे ….राव माळी

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची...माझी बायको आहे मोठी लुच्ची

बेचव लाईफ झाले टेस्टी प्रेमाची मजा चाखून ….शी तासंतास गप्पा मारतो अनलिमिटेड प्लॅन टाकून

नागाला पाजत होते दूध आणि साखर ….रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले ….नी दिली मला दोन गोड मुले

Top Comedy Marathi ukhane

Suhagrat Marathi Ukhane


गार गार माठामधले पाणी ताजे ताजे… राव माझ्या मनाचे झाले राजे

लहानशा भिंती चित्रे काढू किती सासूबाईच्या पोटी…..राव मोती

जय जवान जय किसान गर्जतो सारा देश…..रावांच्या जीवाकरीता घातला सौभाग्याचा वेश

कात चुना लवंग पानाचा विडा …….रावांच्या नावाचा भरते लग्नाचा चुडा

गंगावाहे यमुनावाहे सरस्वती झाली गुप्त …..रावांच्या पदरी घालून आईबाप झाले मुक्त

अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका

मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय… भाव देत नाही कित्ती केले ट्राय

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्.. रावांना डोळे मारण्याची लई खोड

Suhagrat Comedy Marathi ukhane

Comedy Marathi Ukhane

बघता बघता ….सोबत ….वर्षे लोटली रोज बघतो स्वप्नात सकाळी ….भेटली

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका... ती माझी मांजर आणि मी तीचा बोका

उडालाय जणू काही आयुष्यातील रंग ...माझी नेहमी Whatsapp मध्ये दंग

मंथ एन्ड आला की भरपूर वाढते काम ऑफिस मध्ये बॉस आणि घरी ...कटकट करते जाम

गोव्याहून आणले काजू ….थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


Suhagrat Special Comedy Marathi ukhane

Ukhane In Marathi

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड ….रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड

आजोबा झालो तरी मी अजूनही हिरो दिसतो तुमच्या आजीकडे प्रेमाने एक टक बघत बसतो

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू ….दिसतात साधे पण आतून एकदम चालू

Ads 

यशोमती मैया से बोले नंदलाला ...च नाव घेतो लाईफ झिंगालाला

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी

IPL Match Marathi Ukhane 

आज सुरु होईल IPL ची कम्माल घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण कारण ...आणि माझ्यात सुरु होईल भांडण

मंथ एन्ड आला की Work Load ने जीव होतो हैराण...सोबत वेळ न मिळाल्याने Life होते वैराण

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव ….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव

….पुढे मांडले प्रसादाचे ताट ….मुळे मिळाली माझ्या आयुष्याची वाट

कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी … आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी

चांदीच्या ताटात मुठभर गहू लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

Ukhane-In-Marathi

Ukhane-In-Marathi

...च्या बाईक वर ...दिसतो एकदम फिट बोलू दे लोकांना आपण आपले जाऊ डबल सीट


कसे वाटले आजचे गमतीदार मराठी उखाणे आम्हाला खाली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशेच नविन मराठी उखाणे बघण्यासाठी आमच्या या कडक मराठी उखाणे या वेबसाईटला नक्की फॉलो करा पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी उखाणे घेऊन तो पर्यंत बघत रहा कडक मराठी उखाणे या वेबसाईटला

धन्यवाद 

Top Post Ad

Below Post Ad