वारकरी वाजावे मृद्गंध आणि टाळ ... रावांनी घातली गळ्यात रुद्राक्षाची माळ
विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशी पत्राचा हार... रावांसोबत करीन सुखी संसाराची जबाबदारी पार
आषाढी एकादशीला करू विठ्ठलाची वारी ... रावांचे नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी
संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी ... रावांचे नाव घेते सर्व जण बोला पांडुरंग हरी
टाळ मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम मी...रावाची सीता ते माझे राम
आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी...राव आहे माझे खुपच भारी
उखाणा ऐकायला सर्व करतात खुप घाई... राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रखुमाई
खोक्यात खोका खोक्यात कप आणि बशी ... रावांचे नाव घेते आज आहे आषाढी एकादशी
चंद्र भागेच्या तिरावर विठ्ठल उभा विटेवर ... रावांचे नाव लिहिले माझ्या हृदयावर
वारकरी वाजवत टाळ मृदंग... राव माझे विठ्ठल नाम स्मरणात दंग
संत मुक्ताई ने भाजले मांडे ज्ञानोबा माऊलींच्या पाठीवर ... रावांचे नाव गाजत्त सगळ्यांच्या ओठांवर
विठोबाची सावली रुख्मिणी माऊली ...रावांची नी माझी जोडी सर्वांना भावली
भोळ्या विठुरायाणा साथ मुक्ताईची ... राव घालतात साद प्रीतीची
ज्ञानदेव माऊलीणी लिहिली ज्ञानेश्वरी ... रावांचे नाव घेते आशिर्वाद द्याल ही खातरी
तुकारामासाठी आले स्वगातुण विमान ... रावांचे नाव घेते आशिर्वाद द्या छान
दय्राखोय्रात विठु नांदतो गरीबांच्या घरी हरी निजतो हिरव्यागार शेतमळ्यात ... रावांच्या रुपात मला हरी भेटतो
विठ्ठलाच्या गळ्यात शोभुन दिसते तुळशीमाळ ...रावांणी आणले चिरंजीवासाठी इवलेइवले टाळ
रुख्माई रूसली की रूसवा काढतो विठ्ठल भोळा रावांसाठी करते मी क्षृंगार सोळा
लेकराची सेवा विठु माऊली करते ... रावांसोबत मी वारी पंढरीची करते
आषाढी एकादशीला बरसतात पाऊसाच्या सरी ...रावांचा आहे भारी जिव माझ्या वरी
पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा ...रावांना ध्यास विठ्ठल दर्शनाचा
कृष्णतुळशीला आल्या मंजुळा दाट ... रावांचा आहे खुपच थाट
विठ्ठल नाही पाळत जात आणि धर्म ... रावांसोबत जाणलय सुखी संसाराचे मर्म
अंगणातल्या तुळशीला प्रदक्षिणा घालते ... रावांच्या दिर्घायुष्यसाठी प्रार्थना करते
Marathi Ukhane For BrideClick
Marathi Ukhane For GroomClick
50+ Marathi UkhaneClick
What's App Challenge UkhaneClick
Ekadashi UkhaneClick
GhasBharavniche UkhaneClick
Dipawali UkhaneClick
DeshBhaki StatusClick
Navaratri Festival UkhaneClick
Makar Sankranti UkhaneClick
Suvichar In MarathiClick
Shivaji Maharaj Marathi UkhaneClick
Marathi MhanniClick
Hindi Marathi StatusClick
Baby Shower UkhaneClick
आम्हाला आशा आहे की ही आषाढी एकादशी निमित्त मराठी उखाणे तुम्हाला आवडली असेल आवडले की तुमच्या मित्रमंडळीना नक्की शेअर करा आणि आषाढी एकादशी व्रत तुम्ही या अगोदर करेल असेल आम्हाला खाली कमेंट मध्ये जरूर कळवा अशेच नविन मराठी उखाणे या वेबसाईट वर आम्ही घेवून येत राहतो तर आमच्या या वेबसाईटला नक्की फॉलो करा पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी माहिती घेऊन तो पर्यंत बघत रहा आपलीच मराठी उखाणे ही वाहीनी आमच्या इन्स्टाग्राम ला नक्की फॉलो करा आमची इन्स्टाग्राम आयडी कडक मराठी उखाणे ही एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद